वयाच्या ५५ व्या वर्षीही माधुरी दिसते खूपच सुंदर; ब्लॅक आऊटफिटमधील हे फोटो पहाच

धकधक गर्ल माधुरीचा नवा लूक चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

काळ्या रंगाच्या आऊटफिट मध्ये माधुरी कमाल  हॉट दिसत आहे.  

माधुरी दीक्षित सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. 

माधुरी ला तिच्या भन्नाट अभिनयामुळे ओळखले जाते

माधुरीचा फॅन फॉलोवर्स अजूनही खूप मोठा आहे.

 माधुरी वेगवेगळ्या पोझ देताना ना दिसत आहे.