जान्हवीने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले नविन फोटोज् शेअर केले आहेत.

जान्हवी या ब्लॅक कलरच्या आऊटफीट मध्ये खूप हॉट दिसत आहे.

 जान्हवीचा हा लूक चाहत्यांच्या मनावर राज्य करतं आहे.  

वेगवेगळया पोझ देत जान्हवीने फोटोज् शेअर केले आहेत.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

जान्हवीचा सोशल मिडीयावर मोठा फॅन फॉलोवर्स आहेत.

जान्हवीला तीच्या भन्नाट अभिनयामुळे ओळखले जाते.

बॉलिवूड मध्ये जान्हवीने तीचे नाव खूप  मोठे केले आहे.