बीटा कॅरोटीन आणि ओलीगोनोलने भरपूर लीची हृदय स्वस्थ ठेवण्यास फायदेशीर ठरते.  

 लीची कँसर कोशि‍कांना वाढण्यापासून थांबवण्यात मदतगार ठरते.  

जर तुम्हाला थंडी वाजली असेल तर लीचीचे सेवन फायदेशीर ठरत.

अस्‍थमेपासून बचाव करण्यासाठी देखील लीचीचे सेवन केले जाते.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

 लीचीचे सेवन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी देखील केला जातो.  

लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील लीचीचे सेवन केले जाते. त्याशिवाय हे इम्यून सिस्टमला बूस्ट करण्याचे काम करते.  

सेक्स लाईफला स्मूद बनवण्यासाठी देखील लीचीचे सेवन करणे फायदेशीर असते.