मलायका अरोरा नेहमीच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. तिचे HOT फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत असतात.
मालयकाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये तिला चांगलाच मार लागला होता. यांनतर ती बरेच दिवस मीडियापासून दूर राहिली होती. मात्र आता मलायका पुन्हा सक्रिय झालीय. नुकतीच ती एका सिझलिंग गाऊनमधे दिसली.