मलायका अरोरा नेहमीच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. तिचे HOT फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत असतात.

मालयकाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये तिला  चांगलाच मार लागला होता. यांनतर ती बरेच दिवस मीडियापासून दूर राहिली होती. मात्र आता मलायका पुन्हा सक्रिय झालीय. नुकतीच ती एका सिझलिंग गाऊनमधे दिसली.

मलाईकाचा बॅकलेस गाऊनमधील फोटो सोशल मीडियात व्हायरल झालाय.

यापूर्वी एकदा अशाच गाऊन मलायकाने घातला होता. अन तिच्या गाऊनची लेस कोणीतरी ओढत असल्याचं त्या फोटोत दिसून आलं होत.

मलायका नेहमी योग करते. त्यामुळेच फिगरच्या बाबतीत मलायकाचा हात कोणीच धरू शकत नाही.

वयाच्यामनाने मलायका खूपच हॉट दिसते. 

मलायकाच्या स्विमसूट मधील फोटोंनी इंटर्नेटवरच वातावरण चांगलंच गरम केले आहे.