मोनालिसा या फ्रंट ओपन  टॉप मध्ये हॉट दिसत आहे.

मोनालिसा नेहमीच बोल्ड अंदाजामध्ये फोटोज शेअर करत असते.

 सोशल मीडियावर मोनालिसा खूप सक्रिय असते.

 मोनाने  किलर पोझ देत  चाहत्यांना घायाळ केलं आहे.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

भोजपुरी चित्रपटात मोनालिसा एक नामांकित अभिनेत्री आहे . 

 मोनालिसा आपले नवनविन फोटोज् इंस्टाग्राम वर नेहमीच शेअर करत असते .

मोनालिसा सध्या अभिनयापासून थोडी लांब असल्यागत दिसून येत आहे.