राधिका आपटे आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. फक्त कपडेच नाहीतर तर बोल्ड भूमिकांसाठी राधीकाला ओळखलं जात.

राधिका सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. अनेकदा ती तिचे फोटो इंस्टवर अपलोड करत असते. 

नुकताच राधिकानं एक व्हिडीओ पोस्ट केलाय. राधिकाच्या अवस्था पाहून चाहतेही हैराण झालेत. राधिका जखमी असल्याचं त्यात दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये राधिकाच्या पोटाला जखम झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र हि जखम खरी नसल्याचं राधिकानं सांगितलं आहे.

एका शूटसाठी राधिकाने जखम झाल्याचा मेकअप केला होता. गरममुळे तो विरघळला अन राधिकाने त्याचा व्हिडीओ शूट केला.

राधिका मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्ये अनेकदा भूमिका साकारताना दिसते. 

राधिका आपटे swag च वेगळा असतोय. हिंदी वेबसीरिजमध्येही राधिकाचा दबदबा आहे.