नेहमीच  बोल्ड अंदाजात फोटोशूट करत असते मौनी रॉय .

 मौनी ने ब्लॅक कलर चा ब्लाउज व ब्लॅक  कलर ची साडी परिधान केली आहे.

मौनी रॉय साडी मध्ये खूप हॉट  व गॉर्जियस दिसत आहे .

साडी मधील फोटोशूट चाहत्यांना घायाळ करत आहे .

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

वेगवेगळ्या पोझ देत चाहत्यांना घायाळ करत आहे मौनी रॉय. 

मौनी चे हे फोटोस सोशल मीडियावर खूप व्हयरल  होत आहे . 

मौनी रॉय चाहत्यांना लवकरच  दिसणार ब्रह्मास्त्र चित्रपटात.