प्रियांका चोप्राचा जखमी अवस्थेतील फोटो वायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रियांका अन निकने चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. आता या फोटोने चाहत्याचं टेन्शन वाढवलंय. 

प्रियांकाच्या चेहऱ्यावरील रक्त पाहून तिचे चाहते हैराण झालेत. 

ओठ आणि नाकातून रक्त येत असल्याचं पाहून प्रियंकाला जबर मार लागल्याचं दिसत आहे. 

मात्र चाहत्यांना घाबरण्याचं कारण नाहीये.

कारण प्रियांका हा फोटो म्हणजे एका शुटवेळी तिने केलेला मेकअप आहे. 

लवकरच प्रियांका आपल्या नव्या चित्रपटाबाबत अनाउंसमेंट करेल. 

अश्लील फोटोंमुळे या मॉडेलच इंस्टाग्राम अकाउंट झालं बंद