राशी खन्ना ब्लॅक कलरच्या आऊटफिट मध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे.

राशी ने फोटोज् मध्ये भन्नाट पोझ दिल्या आहेत.

राशीच्या या किलर अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

राशी तमिळ चित्रपटत खूप दिसून येते.

इंस्टाग्रामवर राशी नेहमीच नवनविन फोटोज् शेअर करत असते.

राशीने कॅप्शन मध्ये just wing it.life, everything! असं लिहल आहे.