रींकूने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

रींकूचा साडी मधील लूक खूप मस्त दिसतं आहे.

रिंकू आपले फोटोज् इंस्टाग्राम वर नेहमीं शेअर करत असते.

रिंकू आपला चित्रपट सैराट मुळे खूप लोकप्रिय झाली आहे.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

साडी मधील लूक चाहत्यांना खूप पसंद पडला आहे.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असते रिंकू.

 तीचे हे फोटोज् सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाले आहेत.