स्ट्रॉबेरीत तंतुमय पदार्थाचा मोठया प्रमाणात आढळतं म्हणुन स्ट्रॉबेरी आपल्या आतड्यांना स्वस्थ ठेवते.

स्ट्रॉबेरीत पोटॅशियम मॅग्नीशियम आणि जीवनसत्त्व के सापडतं ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडांची ताकत वाढते .

यात आढळुन येणारे फ्लोवोनाईड आपल्या शरीरातील हृदयासंबधीच्या विकारांना कमी करतं .

 अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने स्ट्रॉबेरीमुळे संधीवात या आजारांपासुन मुक्ती मिळु शकते.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

पोटॅशियम आणि मॅग्नेशियम प्रभावी रूपात उच्चरक्तदाबाच्या समस्येला दुर करतात आणि हे स्ट्रॉबेरीत आढळतात.

स्ट्रॉबेरीमधील फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात.

आजपासुनच स्ट्रॉबेरी खायला सुरूवात करा आणि निरोगी आणि स्वस्थ जीवन जगा.