यंदाच्या उन्हाळी ट्रिपसाठी तुम्ही काही हटके डेस्टिनेशन्स शोधत आहात का? त्याच त्याच ठिकाणी जाऊन तुम्ही बोअर झाला असाल तर हे लोकेशन एकदा नक्की ट्राय करा

तापोळा

01.

 मिनी काश्मीर असं म्हणलं जाणारं हे ठिकाण कोयना धरणाच्या बॅकवॉटर मध्ये येत.

वासोटा

02.

कोयना धरणातून दोन तास बोटीतून प्रवास करून जावं लागत.

गणेशगुळे

03.

 अतिशय शांत समुद्रकिनारा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवायला उत्तम ठिकाण.

आंबोली

04

निसर्गरम्य लोकेशन. सह्याद्रीचा अनुभव घेण्यासाठी इथे एकदा जाच. 

काशीद बीच

05

मित्र मैत्रिणीसोबत मज्जा करण्यासाठी बेस्ट स्पॉट.

देवबाग बीच

06

शांत समुद्र अन निळेभोर आकाश हवं असेल तर देवबागला जा.