Amazon: ऑफर्स चा पाऊस ; ‘या’ मोबाईल्सवर मिळावा तगडा डिस्काउंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amazon : तुमचा सध्याचा फोन खराब झाला आहे का ? तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. प्रसिद्ध ई कॉमर्स वेबसाईट अमॅझॉन तुम्हाला भारीभरकम डिसकाऊन्ट मध्ये फोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. कारण सध्या (Amazon)ॲमेझॉनवर टेक्नो डेज सेल सुरू आहे आणि सेलमध्ये ग्राहकांना अतिशय स्वस्त दरात टेक्नो फोन उपलब्ध करून दिले जात आहेत. चला तर मग जाणून घेऊया या सेल बद्दल …

ॲमेझॉन (Amazon) वर हा सेल ५ मार्चपासून सुरु झाला आहे. या सेलचा कालावधी म्हणजे तुम्हाला डिस्काउंट मध्ये फोन खरेदी करण्याची संधी केवळ १० मार्चपर्यंत आहे. सेलमध्ये, ग्राहकांना 45% पर्यंत सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Tecno Spark Go 2024

Tecno Spark Go 2024 मध्ये 8 GB रॅम, 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे. शिवाय 14% च्या सवलतीने हा मोबाईल तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो. डिस्काउंटनंतर हा फोन सेलमध्ये 8,499 रुपयांऐवजी 7,299 रुपयांना खरेदी करता येईल.

Tecno Spark 10C (Amazon)

Tecno Spark 10C बद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये 8जीबी, 128जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. 38% के डिस्काउंट ऑफर वर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. याची किंमत 12,499 रुपये आहे मात्र हा फोन तुम्हाला सेलमध्ये हा फोन 7,799 रुपयांना मिळेल. (Amazon) फोनची रॅम 16 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. त्याचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो.

Tecno Pova 5 Pro 5G

Tecno Pova 5 Pro 5G हा मोबाईल 8 GB, 256 GB स्टोरेजसह येतो. या फोनवर तुम्हाला 24% डिस्काउंट मिळत आहे. या फोनची किंमत 20,999 रुपये आहे मात्र अमेझॉन (Amazon) च्या सेलमध्ये हा फोन तुम्हाला 15,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनला जबदस्त चार्जिंग कपॅसिटी असून हा फोन 68W अल्ट्रा फास्ट चार्जिंग ने चार्ज होतो. हा फोन मल्टी-कलर बॅकलिट एआरसी इंटरफेस आहे.

Techno Pop 8 (Amazon)

या सेलमध्ये Techno Pop 8 हा फोन ग्राहकांना 7,799 रुपयांऐवजी केवळ 6,599 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर 15% ची सूट दिली जात आहे. याशिवाय बँक कार्डवर 200 रुपयांची सूटही दिली जात आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट मिळेल. तसेच डायनॅमिक पोर्ट आणि ड्युअल स्पीकर फोनमध्ये उपलब्ध आहेत. याबरोबरच या फोनला (Amazon) 5000mAh ची दमदार बॅटरी सुद्धा देण्यात आली आहे.