Browsing Category

शेती

शिवसेनेचा आमदार बैलाचा औत धरून भात शेतात लागणीत व्यस्त, सोशल मिडियावर व्हायरल

जावली | जावली तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सध्या काय करतात हा प्रश्न उत्सुकतेने विचारला जाऊ लागला आहे. कारण सध्या त्यांचा एक फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते…

जयवंत शुगर्सचा 2021- 2022 च्या गळीत हंगामासाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते रोलर पूजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात 2021- 2022 च्या गळीत हंगामासाठी 'जयवंत शुगर्स'चे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर…

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली प्रतिनिधी : हिंगोली वसमत तालुक्यात जिल्हाभरात आज सकाळी अंदाजे 8-30 ते 8-36 या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के…

शिरपेचात मानाचा तुरा : कृष्णा कारखान्याने GST नियमित भरणा केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून …

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने  सन 2020-21 या आर्थिक वर्षात दि. 31 मार्च अखेर जी.एस.टी कर प्रणाली नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही…

संबधितावर गुन्हा दाखल : शर्यतीच्या बैलाची हत्या नाही, अपघातात मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न

सातारा | जावली तालुक्यातील सरताळे येथे एका शर्यतीच्या बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत होते. कारण या बैलाचे पाय मोडले होते. मात्र, या…

शर्यतीच्या बैलाची अमानुष हत्या : अज्ञाताकडून फास लावून कुऱ्हाडीचे घाव घातले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून क्रूरतेने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री घडला आहे. या घटनेची नोंद…

औरंगाबादेतील शेतकऱ्यांचा शेतीमाल रेल्वेद्वारे होणार निर्यात; पहिली किसान रेल्वे कोलकत्त्याकडे रवाना

औरंगाबाद |  येथून शनिवारी शेतकऱ्यांसाठी पहिली किसान रेल्वे धावली. शेतकऱ्याचा मालवाहतूक करणारी औरंगाबाद येथून ही पहिलीच रेल्वे असून 246 टन कांदा घेऊन ही रेल्वे कोलकत्ताकडे रवाना झाली.…

पीक विम्यासाठी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

उस्मानाबाद | शेतकऱ्याच्या हक्काचे खरीप हंगाम 2020 पिक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी कृषी व महसूल मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा…

कृषी विभागाची मोठी कारवाई : विनापरवाना 21 लाखांचा खतांचा मुद्देमाल जप्त

सांगली | खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांना खते रास्त दरात व गुणवत्ता पूर्ण उपलब्ध करुन देण्याकरिता तसेच विक्रेत्यांनी या निविष्ठांची शेतकऱ्यांना जादा दराने खते विक्री करू नये. खतांचा काळाबाजार करू…

72 वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; चाऱ्याच्या गंजीला लागली होती आग

औरंगाबाद | जिल्ह्यातील आडुळ या गावांमधील एका शेतकऱ्याच्या चाऱ्याची गंजी व कपाशीच्या फसाटीला आग लागली होती. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीत बहात्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला…