Maternity Insurance : मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे काय? प्रसूतीसाठी 1 रुपयाही न भरता कसा मिळतो लाभ? जाणून घ्या

Maternity Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Maternity Insurance) आजकाल कोणती समस्या कधी उद्भवेल काहीही सांगू शकत नाही. त्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास ऐनवेळी हॉस्पिटल आणि दवाखाने पाठी लागतात. अशावेळी पैशांसाठी मोठी धावपळ लागते. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती पैसा लागेल याची काहीही शाश्वती नसते. अशावेळी आरोग्य विमा मोठी महत्वाची भूमिका पार पडतो. अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्येसाठी आरोग्य विमा … Read more

Financial Discipline Rules : श्रीमंत व्हायचंय? तर आर्थिक शिस्तीच्या ‘या’ 5 नियमांचे पालन करा; कधीच पैशाची कमी भासणार नाही

Financial Discipline Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Financial Discipline Rules) जगायला अन्न, वस्त्र आणि निवारा गरजेचे आहेतच, पण त्यासोबत पैसा सुद्धा आजची मूलभूत गरज आहे. कारण, जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू पैशांशिवाय विकत घेणे अशक्य आहे. त्यामुळे व्यक्तीला सुखकर आयुष्य जगण्यासही पैसा हा लागतोच. श्रीमंत व्हावे, गाड्यांमधून फिरावे, बंगल्यात रहावे आणि लॅव्हिश लाईफ जगावी असे कुणाला वाटत नाही? पण … Read more

BSNL Recharge Plans : BSNL ने लाँच केले 2 स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन; फक्त 58 रुपयांत घ्या मजा

BSNL Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही देशी टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच स्वस्तात मस्त असे रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plans) आणत असते. ग्राहकांना कमी पैशात जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे कंपनीचा कल असतो. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा BSNL चे रिचार्ज स्वस्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा ते परवडतात. आताही बीएसएनएलने आपल्या … Read more

8th pay commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची बातमी; महागाई भत्यात होणार ‘एवढी’ वाढ

8th pay commission

8th pay commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 54% पर्यंत जाऊ शकतो. सध्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के एवढा महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळत आहे परंतु आता महागाई भत्ता हा 50 टक्क्यांवरून जास्त झाला. तर सरकार … Read more

पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना!! दररोज 300 रूपये गुंतवल्यास मिळेल बक्कळ परतावा

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांपैकी एक योजना आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme). ही योजना खास 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी चालवली जाते. या योजनेत दररोज 300 रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर 7.4 टक्के परतावा दिला जातो. म्हणजेच गुंतवणूकदाराला 7.39 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. त्यामुळे ही योजना अत्यंत फायदेशीर … Read more

Vodafone-Idea Recharge Plan | Airtel- Jio ची झोप उडणार; VI ने आणला 1 रुपयाचा रिचार्ज प्लॅन

Vodafone-Idea Recharge Plan

Vodafone-Idea Recharge Plan | सध्या भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. ज्या त्यांच्या ग्राहकांना नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. वोडाफोन, आयडिया, जिओ आणि एअरटेलने देखील त्यांच्या ग्राहकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला वोडाफोनच्या एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत. या कंपनीने नुकतेच एक रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेला आहे. … Read more

Jio Rail App | Jio Rail App देणार रेल्वेचं कन्फर्म तिकीट; असे करा बुकिंग

Jio Rail App

Jio Rail App | भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. परंतु जिओने त्यांचे वर्चस्व स्थापित केलेले आहेत. जिओने त्यांचे एक ॲप देखील लॉन्च केलेले आहे. या ॲपचे नाव आहे- Jio Rail App. नावावरूनच तुम्हाला हे स्पष्ट झाले असेल की, ते रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच, ते लोकांना कन्फर्म ट्रेन तिकीट मिळविण्यात मदत करते. रेल्वेचे … Read more

सोने खरेदी करताना घ्या ही काळजी; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड

Gold

भारतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून दागिने खरेदी करताना सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. भारतातील स्त्रियांना सोन्याचे खूप जास्त आकर्षण आहे. सोन्याच्या दागिने छान दिसतात आणि सोन्याच्या दागिन्यांकडे एक गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. भारतामध्ये कोणतेही लग्नकार्य असो किंवा समारंभ असो. यावेळी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. सध्या सोन्याच्या दराने उच्चांक गाठलेला आहे. सोन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच … Read more

EPFO Update | EPFO च्या नियमात मोठे बदल!! आता 3 दिवसात मिळणार 1 लाख रुपये; करोडो खातेधारकांना होणार फायदा

EPFO Update

EPFO Update | जे लोक नोकरी करत असतात. ते त्यांच्या भविष्यसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये गुंतवणूक करत असतात. ही एक सरकारी संस्था आहे. जी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी ही संस्था करत असते. अनेक सुविधाही पुरवत असते. भविष्यासाठी दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेमध्ये … Read more