आता इंटरनेट शिवाय Netflix वर चित्रपट आणि वेब सिरीज पाहता येणार; कसे ते पहा

Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोकळ्या वेळेत आपण Netflix या OTT प्लॅटफॉर्म वर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहून आपला वेळ घालवत असतो. परंतु जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा आपण अशा ठिकाणी गेलो जिथे नेटवर्क चा प्रोब्लेमी आहे. तर मात्र आपला हिरमोड होऊ शकतो आणि इच्छा असूनही आपण चित्रपट पाहू शकत नाही. परंतु आता चिंता करण्याची गरज … Read more

Nokia G42 5G : Nokia ने भारतात लाँच केला नवा 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Nokia G42 5G

Nokia G42 5G : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने आपला Nokia G42 5G मोबाईल 4GB RAM व्हेरिएन्ट मध्ये नव्याने लाँच केला आहे. खरं तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात लॉन्च झाला होता, मात्र आता नव्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये पुन्हा एकदा ग्राहकांसाठी बाजारात आणण्यात आला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत … Read more

Google ची मोठी कारवाई; शादी डॉट कॉम, नोकरी डॉट कॉम सह अनेक Apps प्ले स्टोअरवरून हटवले

google action

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील काही Apps वर गुगलने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने Shaadi.com, Naukri.com सह अनेक महत्वाचे अँप्स Android Play Store वरून हटवले आहेत. शुल्काच्या वादावर गुगलने ही कारवाई केली आहे. याबाबत गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, या ॲप्सचे डेव्हलपर बिलिंग पॉलिसीचे पालन करत नाहीत. त्यांना यापूर्वी अनेकदा इशारा सुद्धा देण्यात आला … Read more

iPhone ला टक्कर देणारा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च; फिचर्स आणि किंमत पाहून घ्या

Infinix Smart 8 plus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कॉलेजच्या तरुणांमध्ये सर्वात जास्त क्रेझ दिसून येते ती आयफोन वापरण्याची. परंतु आयफोन महाग असल्यामुळे तो प्रत्येकालाच घेणे शक्य होत नाही. मात्र आता तरुणांना आयफोनला देखील तोड देणारा स्मार्टफोन सर्वात कमी किमतीत विकत घेता येणार आहे. कारण की, बाजारात Infinix ने आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Infinix Smart 8 … Read more

Infinix Smart 8 Plus : फक्त 6,999 रुपयांत लाँच झाला 50MP कॅमेरावाला मोबाईल

Infinix Smart 8 Plus

Infinix Smart 8 Plus : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Infinix चे मोबाईल स्वस्त किमतीसाठी ओळखले जातात. इतर मोबाईल कंपन्यांपेक्षा Infinix च्या स्मार्टफोनच्या किमती कमी असल्याने ग्राहक सुद्धा परडणारा मोबाईल म्हणून Infinix चे मोबाईल खरेदी करत असतात. ग्राहकांची गरज पाहून कंपनीने सातत्याने बजेट मोबाईल सादर करत असते. आताही कंपनीने अतिशय स्वस्तात मस्त मोबाईल बाजारात आणला आहे. Infinix … Read more

Energizer Hard Case P28K : नाद खुळा!! एकदा फुल्ल चार्ज केल्यावर 94 दिवस चालतो ‘हा’ Mobile

Energizer Hard Case P28K

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्वाचा घटक बनला आहे. सध्याचे जग तंत्रज्ञानाचे जग असून दररोज नवीन काहीतरी पाहायला मिळते. बाजारात सुद्धा अनेक कंपन्या नवनवीन फीचर्स सह मोबाईल बाजारात आणत असतात. आताही असा एक मोबाईल समोर आला आहे जो एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल 94 दिवस टिकतो. Energizer Hard Case P28K असे … Read more

WhatsApp Feature : आता तारखेनुसार शोधा WhatsApp वरील जुने मेसेज; लाँच झालं भन्नाट फिचर

WhatsApp Feature Search By Date

WhatsApp Feature : WhatsApp या प्रसिद्ध सोशल मीडियाचे जगभरात करोडो यूजर्स आहेत. व्हाट्सअप वापरत असताना आपल्या यूजर्सना अतिशय सोप्प्या पद्धतीने ते हाताळता यावं यासाठी मेटा कंपनी सतत यामध्ये नवनवीन फीचर्स ऍड करत असते. आताही कंपनीने आपल्या यूजर्स साठी एक भन्नाट फिचर आणलं आहे. व्हाट्सअप सर्च बाय डेट असे या फीचर्सचे नाव असून यामुळे तुम्हाला कोणत्याही … Read more

New Bajaj Pulsar NS125 : Bajaj ने अपडेटेड फीचर्ससह लाँच केली Pulsar NS125; तरुणांना लावणार वेड

New Bajaj Pulsar NS125

New Bajaj Pulsar NS125 : प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Bajaj च्या गाड्या भारतात चांगल्याच प्रसिद्ध आहेत. ग्राहकांच्या गरज ओळखून बजाज कंपनी अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मॉडेल लाँच करत असते. मागील काही महिन्यांपूर्वी कंपनीने आपली प्रसिद्ध बाईक Pulsar चे NS160 आणि NS200 मॉडेल नव्या अवतारात लाँच केले होते. आता बजाजने Pulsar NS125 ही बाईक अपडेटेड फीचर्ससह मार्केट मध्ये … Read more

Mahindra Thar Earth Edition : Mahindra ने लाँच केलं Thar चे Earth Edition; पहा किंमत आणि फीचर्स

Mahindra Thar Earth Edition

Mahindra Thar Earth Edition : प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्राची Thar ही SUV कार प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालते. ग्राहकांची पसंती पाहता महिंद्रा आपल्या थारला नवनवीन व्हर्जनमध्ये लाँच करत असते. आताही कंपनीने बाजारात Mahindra Thar चे स्पेशल एडिशन लॉन्च केलं आहे. Mahindra Thar Earth Edition असे या SUV चे नाव असून यामध्ये कंपनीने अनेक दमदार फीचर्स … Read more

Tecno Spark 20C : स्वस्तात लाँच झाला 50MP कॅमेरावाला मोबाईल; दिसतोय पण अगदी iPhone सारखा

Tecno Spark 20C launch

Tecno Spark 20C : भारतीय बाजारात दररोज नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेलं मोबाईल लाँच होत आहेत. परंतु ग्राहकांची पसंती मात्र कमी पैशात चांगल्या दर्जाचा मोबाईल घेण्याकडे असते. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Tecno ने एक स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. Tecno Spark 20C असे या स्मार्टफोनचे नाव असून गरीब माणूस हा आरामात हा … Read more