पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये बदल; आता या लोकांना देखील मिळणार लाभ

PM Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार देशवासीयांच्या मदतीसाठी अनेक उत्कृष्ट योजना आसनात असतात, जेणेकरून ते आर्थिक समस्यांशी लढू शकतील आणि स्वतःला सक्षम बनवू शकतील. अशातच आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत एक मोठे अपडेट केले आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे नियम शिथिल करण्यात येणार आहेत. देशातील अनेक कुटुंबांना राहण्यासाठी घराची सुविधा सहज मिळू शकेल. आगामी काळात … Read more

BSNL चा जबरदस्त प्लॅन! 6 महिने मिळणार मोफत इंटरनेट

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | BSNL ने आपल्या यूजर्ससाठी पुन्हा एकदा एक भन्नाट ऑफर आणली आहे. सरकार आता टेलिकॉम वापरकर्त्यांना पूर्ण 6 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट देत आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दर महिन्याला 1300GB हायस्पीड डेटा दिला जात आहे. कंपनीने आपल्या X हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. BSNL चा हा ब्रॉडबँड प्लॅन देशातील सर्व दूरसंचार मंडळांसाठी आहे. … Read more

Gold And Silver Price | सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या नवे दर

Gold And Silver Price

Gold And Silver Price | सध्या लगीन सराईला सुरुवात झालेली आहे. आपल्या भारतात लग्नामध्ये सोने खरेदी करण्याची परंपरा खूप जुनी आहे. त्यामुळे सोन्याच्या दुकानामध्ये या दिवसांमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आता सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे आज 14 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचे किमतींमध्ये घसरण झालेली आहे. सोन्याच्या किमती … Read more

नवीन वर्षाच्या सुरुवातीला द्या ‘या’ ठिकाणांना भेट; मिळेल अद्भुत आनंद

Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2025 हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अगदी काहीच दिवस उरलेले आहेत. अनेक लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुठेतरी बाहेर फिरायला जातात. नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आनंदात आणि उत्साहात करतात. जर या वर्षी देखील तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल. तर आम्ही तुम्हाला देशातील अशा काही … Read more

Flipcart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; ऑर्डर रद्द केल्यास द्यावी लागणार कॅन्सलेशन फी

Flipcart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फ्लिपकार्ट ही आपल्या देशातील नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. आज काल लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून रोज अनेक ऑर्डर देखील केल्या जातात. यामुळे अगदी घर बसल्या तुम्हाला वस्तू मिळतात. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडत नाही. तसेच तुम्हाला जर वस्तू आवडत नसेल, तर तुम्हाला ती रद्द … Read more

Adhar Card | फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी केवळ 24 तास शिल्लक; अन्यथा मोजावे लागतील एवढे पैसे

Adhar Card

Adhar Card | आधार कार्ड हा प्रत्येक भारतीयासाठी ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. आले आधार कार्ड हे प्रत्येक गोष्टीशी जोडलेले असते. अगदी आपला मोबाईल नंबर, पॅन कार्ड तसेच बँकेचे व्यवहार करताना देखील आधार कार्ड गरजेचे असते. आणि आता आधार कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला देखील तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे … Read more

जिओची न्यू इयर वेलकम ऑफर; ग्राहकांना मिळणार अनेक फायदे

JIO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्रीपेड प्लॅन आणला आहे. न्यू इयर वेलकम ऑफर या नावाने सादर केलेला हा प्लॅन 2025 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होणार आहे . या प्लॅनमध्ये 200 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे , तसेच यासोबत आकर्षिक ऑफर्स देखील मिळणार आहे. त्यामुळे हा प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. … Read more

ST महामंडळाचा निर्णय ; तिकीट भाडेवाढ प्रस्ताव शासनाकडे सादर

ST bus ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ लोकाच्या सेवेत कार्यरत असून, त्यांनी लाखो प्रवास्यांचा प्रवास सुलभ केला आहे. या मंडळाने आता अपघात कमी करण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रमावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी अनेक योजना आखल्या जाणार आहेत. यात चालक प्रशिक्षण, मानसिक आरोग्य सुदृढीकरण, तसेच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बस सेवा हे मुख्य घटक असणार आहेत. तसेच लवकरच … Read more

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा; अशाप्रकारे काढा आयुष्मान वयवंदन कार्ड

Ayushman Vayvandan card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. सरकार आता मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. आयुष्मान व्यवंदन कार्डच्या माध्यमातून 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना मोफत उपचार व औषधांची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये जुन्या आजारांवरही मोफत उपचार केले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे … Read more

2025 च्या महाकुंभ मेळाव्यात भाविकांच्या आरोग्य सुविधांवर अधिक भर

Mahkumbh Melava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा प्रयागराजमध्ये पार पडणार असून , या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. 2025 च्या मेळावात उत्तर प्रदेश सरकारने भाविकांच्या आरोग्य सुविधांवर अधिक भर दिलेला आहे. त्यासाठी विविध योजनांची आखणी केली जात आहे . जेणेकरून यात्रेकरूना येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करता येईल. या आखणीमध्ये आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक … Read more