Natural Holi Colour | या होळीला घरचे ‘हे’ पदार्थ वापरून करा नैसर्गिक रंग तयार, जाणून घ्या प्रोसेस

Natural Holi Colour

Natural Holi Colour | लवकरच रंगांचा सण येणार आहे. होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे सण काही दिवसातच येणार आहे त्यामुळे आता बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या होळीचे रंग रंगपंचमीचे साहित्य विकायला सुरुवात झालेली आहे. परंतु आपण जे बाजारातून रंग विकत घेतो, त्यामध्ये केमिकल जास्त असते. असे केमिकल आपल्या त्वचेला लागल्यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होते. त्याचप्रमाणे पर्यावरणाची देखील हानी … Read more

Viral Video : ‘घर असावे घरासारखे…’; नितीन गडकरींच्या ‘त्या’ व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या ढंगाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडिओमागे काही ना काही उद्देश असतो. कुणी प्रसिद्ध होण्यासाठी व्हिडीओ शेअर करतात तर कुणी प्रेरणा देण्यासाठी. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ हे वेगवेगळ्या गोष्टींवर आधारलेले असतात. स्टंटबाजी, फूड फ्युजन, इतिहास – परंपरा, प्रेरणादायी सुविचार अशा विविध आशयाचे व्हिडीओ कायम … Read more

Voter Awareness: मतदानाच्या दिवशी पगारी रजा देण्यात येते का? जाणून घ्या घटनेतील तरतूद

Voter Awareness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या दोन दिवसांपूर्वी देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच येत्या 19 एप्रिलपासून या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 4 जून रोजी अंतिम निकाल जाहीर होईल. परंतु या सगळ्या तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की मतदानाच्या दिवशी तुम्हाला पगारी रजा दिली जाईल की नाही. कारण, मतदान करणे … Read more

मोठी बातमी! जरांगे पाटलांवर बीडमध्ये 9 गुन्हे दाखल; शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस

manoj patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा निवळला असला तरी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण की जरांगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच शिरूर पोलिसांनी देखील त्यांना नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यामध्ये … Read more

ज्येष्ठांना मुंबई लोकलमध्ये मिळणार ही खास सुविधा; रेल्वे विभागाने घेतला मोठा निर्णय

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सकाळ असो किंवा संध्याकाळ मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) गर्दी कधीच कमी झालेली नसते. त्यामुळे अशा गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करणे अशक्य होऊन जाते. अनेकवेळा तर घाईत असलेले प्रवासी हे जेष्ठ नागरिकांशी वाद घालताना धक्काबुक्की करतानाही दिसून येतात. त्यामुळेच यावर लोकल विभागाकडून एक उत्तम पर्याय काढण्यात आला आहे. या पर्यायामुळे मुंबईतील … Read more

इंदापूर गोळीबार घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती उघड; 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Indapur crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या दोन दिवसांपूर्वीच इंदापूर (Indapur) शहराजवळील बायपास हायवे रोडवर असलेल्या हॉटेल जगदंबमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमध्ये एकाचा खून करण्यात आला होता. आता याच घटनेप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर, पूर्वीचे वाद असल्यामुळेच संबंधित व्यक्तीला ठार मारण्यासाठी हा गोळीबार घडवण्यात आला होता, असेही तपासातून उघड झाले आले … Read more

मोबाईलधारकांनो ऐका!! ‘या’ तारखेपासून सिमकार्डसंदर्भात नवीन नियम लागू होणार

sim card new rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 1 जुलै 2024 पासून संपूर्ण देशभरात सिमकार्डसंदर्भात नवीन नियम (Sim Card New Rules) लागू होणार आहेत. या नवीन नियमांमुळे ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या टोळ्यांवर आळा बसणार आहे. हे नवे नियम टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया मोबाईलच्या सिमकार्ड संदर्भात लागू असतील. परंतु या नियमांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल. कारण, नुकतेच मोबाईल धारकांनी आपले … Read more

Ready Reckoner Rate : यंदा घर घेणाऱ्यांच्या खिशाला कात्री ! रेडीरेकनरच्या दरात वाढ ?

Ready Reckoner Rate : तुम्ही जर नवीन घर घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता जर तुम्ही घर घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला थोडी अधिकच कात्री बसणार आहे. कारण राज्य मंत्रिमंडळा वार्षिक चालू बाजार मूल्याचे म्हणजेच रेडी रेकनरचे दर बदलणार आहेत. रेडी रेकनरच्या दरात वाढ केली जाणार आहे अशी … Read more

माढ्यात शरद पवार डाव टाकणार? मोहिते पाटलांना जवळ करत भाजपला धोबीपछाड देणार?

madha sharad pawar mohite patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha 2024) भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर याना पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट दिल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल त्यांच्या घरी समर्थकांची बैठक सुद्धा पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटातील रामराजे … Read more

Viral Video | चालत्या ट्रेनमध्ये माणसाने केला जीवाशी खेळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | सबवे सफर हा गेम अनेकजण खेळतात. एका व्यक्तीने हा गेम पाहून असा गेम केला आहे की, ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्या व्यक्तीने चालता ट्रेनवर उभे राहून वेगवेगळे स्टंट केले आहे. ती ट्रेन जाता जाता मध्येच वाटेत पुल येतो. त्यामुळे तो खाली बसतो आणि पुन्हा उभा राहतो. हा सगळा स्टंट तो … Read more