विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील ‘खलनायक’ जयंत पाटीलच; माजी आमदाराच्या दाव्याने खळबळ

jayant patil vishal patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून वाद पाहायला मिळाला. जागावाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आणि उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याना तिकीट दिले. यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाराजी व्यक्त करत लोकसभेचा अपक्ष फॉर्म भरला. नुकत्याच सांगलीत पार पडलेल्या काँग्रेसच्या … Read more

पवारांचे ‘हे’ जाहीरनामे राष्ट्रवादीचं भविष्य ठरवणारय

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घड्याळ की तुतारी? शरद पवारांनी अनेक धाडसी निर्णय घेत समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कामांकडे बघून तुतारीला मतदान करायचं? की अजित पवारांचा विकास कामांचा सपाटा, कामाची गती आणि दिलेला शब्द पुरा करण्याची धमक बघून घड्याळाला मतदान करायचं? हा मनातला घोळ काही सुटेना. नक्कीच कोणत्या पवारांच्या पाठीशी धावावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न … Read more

नाथाभाऊंचा भाजप प्रवेश ‘या’ राजकारण्यांमुळे अडलाय??

eknath khadse mahajan fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी कुठल्या पक्षात प्रवेश करत नाहीये. तर मी जे घरट बांधलंय त्यात पुन्हा जातोय… एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांच्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून भाजपात जाण्याच्या निर्णयावर खडसेंनीच दिलेली ही प्रतिक्रिया… मात्र तीन आठवडे उलटून गेले तरी खडसेंचा पक्षप्रवेश रखडलाय. माझा पक्षप्रवेश हा दिल्लीत होईल, असं ठामपणे सांगणाऱ्या खडसेंची मात्र ही राजकीय … Read more

साहेबाला काय म्हसरं राखायची आहेत का? पवारांबद्दल बोलताना सदाभाऊंचा तोल सुटला

sadabhau khot sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आपल्या रांगड्या भाषणासाठी ओळखले जातात. सदाभाऊ आपल्या ग्रामीण शैलीतून विरोधकांचा खरपूस समाचार घेत उपस्थित लोकांचेही मनोरंजन करत असतात. सदाभाऊ खोत हे शरद पवार (Sharad Pawar) विरोधी नेत्यांमध्ये मोडतात. आजही त्यांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर सडकून टीका करताना पातळी सोडली. आता साहेबाला काय काम … Read more

राणांची खासदारकी बच्चूभाऊंमुळे ‘कडू ??

navneet rana bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणुका आहेत म्हणून आम्ही थांबलोय. थांबणे हा आमचा मूळ स्वभाव नाही. सभेचं ठिकाण आम्ही बूक केलं होतं. आम्ही तोंड उघडले तर अनेकांची अडचण होईल. हिंदू मुस्लीम दंगल होईल ही आम्हाला भिती होती. निवडणुकीच्या तोंडावर दंगल होईल म्हणून आम्ही माघार घेत आहे. महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे. सत्ता असल्याने कायदा यांच्या … Read more

सगळं नाटक… लोकसभेनंतर दोन्ही पवार एकत्र येतील??

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) इंडिया आघाडी सोबत यायला तयार असतील तर स्वागतच आहे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घड्याळाचा काट्याला काटा घासत असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेलं हे स्टेटमेंट. महाराष्ट्राच्या राजकारणाला एखाद्या चित्रपटासारखा रंग आलाय तो पवार विरुद्ध पवार या संघर्षामुळे… कितीही संकट आली तरी पवार कुटुंब फुटणार नाही, … Read more

विश्वजित कदम यांचा मोठा निर्णय!! विशाल पाटलांचा प्रचार करणार की चंद्रहार पाटलांचा?

VISHWAJEET KADAM BIG DECISION

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा पडला होता. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना सांगलीतून उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत होणार असून ठाकरेंच्या मशाल ला विशालचे आव्हान असणार आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी सांगली काँग्रेसचे … Read more

…तर कळेल की राहूल गांधी नपुंसक आहेत की नाही; काँग्रेसच्याच नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. या वातावरणातही भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. परंतु आता या टीका करत असताना राजकीय नेत्यांनीच खालची पातळी गाठली आहे. गुजरातमधील एका काँग्रेस नेत्याने आपल्या भाषणादरम्यान अतिशय लज्जास्पद वक्तव्य केले आहे. ज्यामुळे आता त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात … Read more

प्रकाश आंबेडकर पडद्यामागून ‘मविआ’साठी काम करतायत?? कसं ते पाहुयात

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘वंचित भाजपची बी टीम आहे’ 2019 च्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर न्यूज चॅनलपासून काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांनी जनरलाईज केलेलं हे स्टेटमेंट… ज्या प्रकाश आंबेडकरावर (Prakash Ambedkar) वंचितमुळे काँग्रेसच्या दहाच्या आसपास जागांवर मत विभाजनाचा फटका बसल्याचा गंभीर आरोप झाला. त्याच आंबेडकरांनी यंदाच्या लोकसभेला मविआसोबत जात भाजप विरोधात आपली ताकद जोडण्याचा प्रयत्न केला. पण चर्चा … Read more

पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व; भाजपचा टोला

bjp target Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपल्या जाहीरनाम्याला शपथनामा असं नामकरण पवारांनी दिले आहे. मात्र यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा सवाल करत शरद … Read more