Browsing Category

क्राईम

मध्यरात्रीची घटना : उरूल घाटात ट्रक चालकावर चाकू हल्ला करून लुटले

पाटण | उरुल (ता.पाटण) येथील घाटामध्ये तिसऱ्या वळणावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार जणांनी ट्रक चालकाला लुटण्याची घटना मध्यरात्री उघडकीस आली आहे. चाकूचा धाक व हल्ला करून पाच हजार रुपये लुटून…

कोल्हापूरला कांदे घेवून जाणारा ट्रक महामार्गावर पलटी

कराड | पुणे- बंगलोर महामार्गावर कराड येथील वारणा हाॅटेलसमोर ट्रक पलटी झाल्याची घटना आज दि. 16 रोजी पहाटे घडली. या अपघातात कांदा बागायतदार जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली…

आर्यन खान प्रकरण: NCB च्या दोन ‘पंच’ साक्षीदारांवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?

मुंबई । बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई येथे क्रूझवरील कथित रेव्ह पार्टीत अटक केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले जात…

स्त्रीशक्ती : कडाकणी करताना टोमणे मारल्याने पतीची लाटण्याने धुलाई

कोल्हापूर | नवरात्रौत्सव हा स्त्रीशक्तीचा महिमा सांगणारा सण म्हणून ओळखला जातो. नवरात्र सणात देवाला नैवेद्य कडाकणी केली जातात. नैवेद्याला कडाकणी करताना पतीने पत्नीला सोफासेटवरील साहित्य…

साताऱ्यात विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल

सातारा | शारीरिक व मानसिक त्रास देवून एका महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. पती गणेश खांडेकर आणि सासू सुवर्णा खांडेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची…

Drugs Case: आर्यन खानला आणखी 6 दिवस तुरुंगातच काढावे लागणार, जामीन अर्जावरील निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत…

मुंबई । बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा ड्रग्स प्रकरणातला त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबईतील विशेष न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील…

बालाजी ज्वेलर्सवरील दरोडा उघडकीस : सातारा एलसीबीने घेतले गुजरातमधून तिघांना ताब्यात

सातारा | खटाव तालुक्यातील मायणी येथील बालाजी ज्वेलर्सवरील सशस्त्र दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) चार दिवसांत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात…

रिक्षाचा चक्काचूर : दारूच्या नशेत चालकांची उभ्या ट्रकला तासवडे टोलनाक्याजवळ धडक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे -बेंगलोर महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ असलेल्या वहागाव- बेलवडे गावच्या हद्दीत दारूच्या नशेत असलेल्या चालकांच्या चुकीमुळे ॲपे रिक्षा पलटी झाली आहे. आज…

सातारची हिरकणी महिला रायडर्स शुभांगी पवारचा टॅंकरच्या धडकेत जागीच मृत्यू

नांदेड | साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती व्हावी व रस्ते सुरक्षाविषयी माहिती देण्यासाठी निघालेल्या सातारच्या…

कराड पोलिसांची मोठी कारवाई : Amazon वर मोबाईल मागवत डिलिव्हरी बाॅयला गंडा घालून फोन चोरणारी टोळी…

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराड शहरात पाच ठिकाणी मोबाईलची ऑर्डर मागवून ऑर्डर स्वीकारताना अर्धे सुट्टे पैस देवून कुरीअर डिलीव्हरी बॉय यांना पैसे मोजण्यात व्यस्त ठेवून पार्सल मधील ऑर्डरचे…