शोएब अख्तरने निवडली ऑल टाइम बेस्ट 11 ; रोहित- विराटला स्थान नाहीच

Shoaib Akhtar best 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्राणघातक गोलंदाजीने फलंदाजांचे कंबरडं मोडणाऱ्या रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आपल्या ऑल टाइम बेस्ट 11 संघ निवडला आहे. अख्तरने आपल्या संघात भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी ४ खेळाडूंचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या २ खेळाडूंचा आणि वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूला त्याने आपल्या संघात स्थान दिले आहे. खास बाब म्हणजे अख्तरच्या संघात … Read more

WTC Point Table : रोहितसेना जगात भारी; नंबर 1 वर पोचली टीम इंडिया

WTC Point Table india

WTC Point Table : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट मध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. WTC पॉईंट टेबल मध्ये भारतने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतंच न्यूझीलंडचा पराभव केल्याचा फायदा भारताला झाला आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया टॉप ला गेली. WTC क्रमवारीत भारतीय संघाचे ६४.५८ गुण आहेत. भारतीय संघ सध्या जबरदस्त … Read more

Viral Video : 25 वर्षीय महिला कुस्तीपटूने युजवेंद्र चहलला उचलून गरागरा फिरवलं

Viral Video Yuzvendra Chahal

Viral Video : भारताचा लग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. गेल्या वर्षभरापासून चहल आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. मात्र नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी तो चर्चेत असतोच. आताही चहलचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये महिला भारतीय कुस्तीपटू संगीता फोगटने (Sangeeta Phogat) त्याला खांद्यावर उचलून गरागरा फिरवलं असल्याचे दिसत … Read more

15 महिन्यांत 3 ICC ट्रॉफी; टीम इंडियाला नवा इतिहास रचण्याची संधी

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. यानंतर देशात IPL स्पर्धा खेळवण्यात येईल. आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक 2024 चे आयोजन केले आहे. त्यामुळे खेळाडूंना एखाद्या मशीन सारखं काम करावं लागणार आहे. तसे पाहिले तर पुढील १५ महिने भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असणार … Read more

T20 World Cup 2024 : T20 वर्ल्डकप पूर्वी भारतासह सर्व 20 संघाना ICC ची महत्वपूर्ण सूचना

T20 World Cup 2024 icc

T20 World Cup 2024 : 1 जून 2024 पासून क्रिकेटप्रेमींना T20 विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. यंदाची T20 वर्ल्डकप स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिके आयोजित करण्यात येणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत एकूण 9 वेगवेगळ्या शहरांमध्ये 55 सामने होणार आहे. क्रिकेटप्रेमी मोठया उत्साहाने T20 वर्ल्डकपकडे डोळे लावून बसले आहेत. त्यापूर्वी ICC ने सर्व संघाना एक … Read more

विराट- रोहितनेही देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे; माजी क्रिकेटपटू स्पष्टच बोलले

virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे क्रिकेटपटू इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी देशांतर्गत रणजी सामने न खेळल्याने बीसीसीआयच्या करारातुन दोघांनाही वगळण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी या प्रकारावरून बीसीसीआयला लक्ष्य केलं आहे, तर काहींनी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातच आता भारताचे माजी … Read more

विराटऐवजी रोहितला कॅप्टन केलं कारण…. गांगुलीने स्पष्टच सांगितलं

ganguly rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२१ च्या दरम्यान, भारताचा तत्कालीन विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिला, आणि त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती भारताच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटची धुरा आली. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर त्यावेळचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguy) आणि कोहली यांच्यातील मतभेदाच्या चर्चाही रंगल्या होत्या. तयावेळी विराटला कर्णधारपद सोडण्यास मनाई केल्याचे गांगुलीने म्हटले होते. … Read more

इंग्लंडविरुद्धच्या 5 व्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर; दिग्गज खेळाडूचे पुनरागमन

IND Vs ENG Test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडविरुद्धच्या 5 व्या कसोटीसाठी (IND Vs ENG Test) भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झालं आहे. बुमराहला रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती, परंतु आता तो धर्मशालामध्ये पुन्हा एकदा ॲक्शन करताना दिसणार आहे. आत्तापर्यंत पार पडलेल्या ४ कसोटी सामन्यात भारताने ३-१ … Read more

अवघ्या 33 चेंडूत शतकी खेळी; क्रिकेटमध्ये अवतरला नवा हिटमॅन

Nicol Loftie-Eaton century

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नामिबियाचा स्टार फलंदाज जान निकोल लॉफ्टी ईटनने (Nicol Loftie-Eaton) आंतरराष्ट्रीय T20 मध्ये मोठा विश्वविक्रम केला आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ३३ चेंडूत शतकी खेळी करत संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य आपल्याकडे वेधले. या खेळीदरम्यान त्याने नेपाळचा कुशल मल्ला आणि भारताच्या रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडीत काढला. रोहितने ३६ चेंडूत T20 सेंचुरी मारली होती. … Read more

भारताने इंग्रजांना 5 विकेट्सने लोळवले; कसोटी मालिका घातली खिशात

IND Vs ENG Test Won

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG Test) भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवत ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. या विजयासह ५ कसोटी सामन्यांची मालिका भारताने खिशात घातली आहे. शुभमन गिल आणि ध्रुव जोरेल यांच्या ७२ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारतीय संघ विजय मिळवू शकला. यष्टिरक्षक ध्रुव … Read more