Amazon Holi Sale: 44% डिस्काउंट वर मिळावा हाय क्वालिटी स्प्लिट AC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amazon Holi Sale: सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. तुम्ही जर यंदाच्या गरमी मध्ये AC घेण्याचा विचार करत असाल तर Amazon तुमच्यासाठी खास Holi ऑफर घेऊन आले आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्प्लिट AC वर तब्बल 44% पर्यंत डिस्काउंट (Amazon Holi Sale) मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया.

Voltas 1.4 Ton 3 Star Inverter Split AC

  • हा AC एका मध्यम आकाराच्या खोलीसाठी योग्य आहे.
  • हा AC विजेची बचत करतो.
  • त्याचा इन्व्हर्टर कंप्रेसर हीट लोडवर आधारित पॉवर ऍडजेस्ट करतो, ऊर्जा बचतीसाठी (Amazon Holi Sale) व्हेरिएबल-स्पीड ऑपरेशन देखील देतो.
  • रोमोट कंट्रोलने तुम्ही हा AC ऑप्रेट करू शकता.
  • याचे अँटी-डस्ट फिल्टर आणि अँटी-कॉरोसिव्ह कोटिंग सारखी वैशिष्ट्ये टिकाऊपणा वाढवतात.

Lloyd 1.5 Ton 3 Star Inverter Split AC (Amazon Holi Sale)

  • हा AC व्हेरिएबल-स्पीड कंप्रेसरसह चांगले कूलिंग देतो , खोलीचे (Amazon Holi Sale) तापमान आणि उष्णता लोडवर आधारित पॉवर स्वात: ऍडजेस्ट करतो
  • या ५ इन १ AC मध्ये विविध कुलिंग मोड दिले आहेत.
  • 160 चौरस फुटांपर्यंतच्या मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी योग्य आहे.
  • एसी गोल्डन फिन बाष्पीभवन कॉइलसह येतो तुमुळे गंजत नाही आणि टिकाऊ देखील आहे.

Daikin 0.8 Ton 3 Star, Fixed Speed Split AC

  • एसी 100 चौरस फुटांपर्यंतच्या लहान आकाराच्या खोल्यांसाठी कूलिंग देतो. (Amazon Holi Sale) नॉन-इनव्हर्टर कंप्रेसर आणि पॉवर चिल ऑपरेशनसह, हा AC गरम परिस्थितीतहीकुलिंग देतो.
  • याची कंडेन्सर कॉल तंब्याने बनवली असल्यामुळे याला कमी मेंटेनन्स लागतो.
  • 3-स्टार ऊर्जा रेटिंग सोबत पर्यावरणास अनुकूल आहे. शिवाय विजेचीही बचत करते.