Amazon वर धमाकेदार ऑफर ; स्वस्तात मिळणार OnePlus 12R 5G स्मार्टफोन

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपल्याजवळ एक दमदार फोन असावा असे वाटत असते. पण किंमती अभावी तो खरेदी करता येत नाही . आता अशा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Amazon वर OnePlus 12R 5G स्मार्टफोनची एक भन्नाट डील सुरु आहे. ज्यामुळे तुम्हाला हा फोन अगदी कमी किंमतीती उपलब्ध होणार आहे. तर चला या फोनवर मिळणाऱ्या सवलतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

OnePlus 12R 5G फीचर्स –

OnePlus 12R 5G मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याचा 1264 x 2780 पिक्सेल रिझोल्यूशन डिस्प्ले गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी आदर्श आहे. Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह हा फोन अत्यंत पॉवरफुल आहे, जो मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी उत्तम आहे. फोन मध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे, जो चांगले फोटो क्लिक करतो. 16MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी सर्वोत्तम आहे. तसेच यामध्ये 5,500mAh बॅटरी आहे, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन बॅटरी बॅकअप मिळतो. OnePlus च्या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे, फोन काही मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.

OnePlus 12R 5G भन्नाट ऑफर –

OnePlus 12R 5G च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत रु 42,999 आहे. पण Amazon वर ही किंमत आता रु 39,998 आहे, ज्यामुळे तुम्ही रु 3,000 पर्यंत बचत करू शकता. त्याचप्रमाणे, ICICI बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास रु 3,000 ची अतिरिक्त सूट मिळत आहे. तसेच, जुना फोन एक्सचेंज केल्यास रु 22,800 पर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. पण , यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असावा लागेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन तुम्ही रु 1,939 प्रति महिना EMI प्लॅनवर देखील खरेदी करू शकता. ज्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होईल .