Amazon Offers : गर्मीपासून करा सुटका!! Amazon वर स्वस्तात मिळतोय ‘हा’ कुलर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amazon Offers : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. अशातच जर तुम्हाला एखादा नवीन कुलर खरेदी करायचा असेल पण तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही चिंता करू नका कारण आम्ही तुम्हाला आजच्या लेखामध्ये बजेटमध्ये आणि चांगल्या कंपनीचे येणारे ब्रँडेड कुलर याबद्दल माहिती देणार आहोत. हे कुलर ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सध्या या वेबसाईटवर कुलर्स वर चांगले ऑफर्स सुरू आहेत बजाज क्रॉम्प्टन यासारख्या ब्रांडेड कुलर वर तुम्हाला चांगली सूट मिळत आहे. चला तर मग जाणून घ्या या कुलरची वैशिष्ट्य आणि किमती (Amazon Offers) ऑफर्स याबद्दल.

Tiamo Fizz Air Cooler (Amazon Offers)

हा कुलर 150 चौरस फूट क्षेत्रावर कुलिंग करतो. शिवाय यामुळे विजेचा कमी वापर होतो. हा कुलर अँटी-बॅक्टेरियल हनी कॉम्ब पॅडसह सुसज्ज आहे. त्याच्या पंख्याचा वेग जास्त आहे. या कुलरमध्ये ऑटो स्विंगची सुविधा उपलब्ध आहे.या कुलरची पाणी साठवण क्षमता 10 लिटर आहे. (Amazon Offers) वर या कूलरची किंमत 2,999 रुपये आहे. डीबीएस बँक डेबिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 500 रुपयांची सूट उपलब्ध (Amazon Offers) आहे. यावर 145 रुपयांचा ईएमआयही दिला जात आहे.

Crompton Ginie Neo Air Cooler

क्रॉम्प्टनच्या या कुलरची पाण्याची क्षमता ही दहा लिटर आहे फोर वे डिफ्लेक्शन मिळते त्यामुळे तुम्ही या कुलरला तुमच्या हिशोबाने अड्जस्ट करू शकता. या कुलरची खासियत ही आहे की हा कुलर इन्वर्टरवर सुद्धा चालतो म्हणजे जर लाईट गेली तरी सुद्धा चिंता नाही. याच्यामध्ये हानीकॉम्ब पॅड सिस्टीम बसवलेली आहे. शिवाय हाय परफॉर्मन्ससाठी मोटर देखील बसवलेली आहे. या कुलरला ओवरलोड प्रोटेक्टर (Amazon Offers) सपोर्ट मिळतो याची किंमत ॲमेझॉन वर 3735 रुपये आहे तर 500 रुपये बँक डिस्काउंट दिला जातो. शिवाय 181 रुपयाच्या नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता

Bajaj PMH 25 Air Cooler (Amazon Offers)

बजाज कुलर तुमच्या घरासाठी एकदम परफेक्ट ठरेल. त्याची वॉटर टँक कपॅसिटी ही 24 लिटर ची आहे तर 18 फुटापर्यंत हवा देण्याची याची क्षमता आहे. याचा बॉडी कलर पांढरा आहे. याच्यामध्ये ड्यूरा मरीन पंप आहे त्यामुळे ज्यामुळे चारी बाजूला एकसारखे कुलिंग मिळते. ज्या कुलर मध्ये अँटीबॅक्टरियल हेक्साकुल टेक्नॉलॉजी वाले हानी कोंब पॅड आहेत ज्यामुळे जास्त कुलिंग मिळते. शिवाय या कुलर मध्ये तीन (Amazon Offers) स्पीड कंट्रोलर मिळतात. या कुलर सोबत तुम्हाला एक वर्षाचे वॉरंटी सुद्धा मिळेल. ॲमेझॉन इंडिया वरील याची किंमत 4399 रुपये इतकी आहे. शिवाय हा कुलर तुम्हाला 213 रुपये ईएमआय वर देखील खरेदी करता येऊ शकतो.