Amazon Sale 2024 : मिळवा सर्वोत्कृष्ट चिमणी ब्रँड्स वर 63% पर्यंत सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amazon Sale 2024 : आपलं सुंदर घर असावं, सुंदर घरात हवेतसे सुंदर किचन असावे. सर्व सोयींनीयुक्त आपले घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. सध्याच्या काळात जागेच्या अभावी लोक अपार्टमेंटमध्ये राहणे पसंत करतात. मोठमोठ्या शहरांमध्ये जागेचा अभाव असल्यामुळे किचनमध्ये खिडकी किंवा चांगला व्हेंटिलेशन (Amazon Sale 2024) एरिया मिळतोच असे नाही. मग अशावेळी किचनमधील वातावरण मोकळे राहावे यासाठी एक्झॉस्ट फॅन आणि चिमणी चांगले पर्याय ठरतात. सध्या मार्केटमध्ये विविध ब्रॅण्डस च्या चिमणी उपलब्ध आहेत. मात्र ऍमेझॉन वर काही चांगल्या चिमण्या कमी किमतीमध्ये मिळत आहे. चला जाणून घेऊया याबद्दल …

तर, जर तुम्ही देखील नवीन चिमणी विकत घेण्याचा विचार करत असाल तर Amazon Sale वर एकदा जरूर नजर टाका. या चिमणी वेंटिलेशन, आवाज क्षमता, सक्शन, पॉवर यासारख्या विविध घटकांवर आधारित असून सर्वोत्कृष्ट ब्रँडवर 63% पर्यंत सूट मिळत आहे.

Faber 60 cm 1500 m³/hr Autoclean Kitchen Chimney-50% Off

नवीन Faber ऑटो-क्लीन चिमणी आज Amazon डीलवर 50% सूटवर उपलब्ध आहे. ही चिमणी 1500 m3/तासची सक्शन पॉवर सक्षम करण्यासाठी शक्तिशाली मोटरसह येते. त्यामुळे, स्वयंपाक करताना कमी धूर होतो. या चिमणीत आय-क्लीन तंत्रज्ञान आहे जे ग्राहकांना ऑटोक्लीन फंक्शनसहा येत असून चिमणी (Amazon Sale 2024) आता साफ करून घ्या. असे इंडिकेशन देते. याची किंमत 14,400 रुपये आहे.

Elica 60 cm 1425 m3/hr Filterless Autoclean Kitchen Chimney-44% Off

Amazon विक्रीवर उपलब्ध असलेल्या या चिमणीवर 44% डिसकाऊन्ट उपलब्ध आहे. या चिमणीत फिल्टरलेस तंत्रज्ञान आहे ज्याची सक्शन क्षमता शक्तिशाली आहे. जी उत्तम प्रकारे धूर ओढून घेते. तुमचे स्वयंपाकघर धूरमुक्त ठेवते. ही स्वयंपाकघरातील चिमणी मोशन-सेन्सिंग तंत्रज्ञानासह येते या चिमणीला तुम्ही तुमच्या हाताने फक्त स्वाईप करून चालू बंद करू शकता. (Amazon Sale 2024) याची किंमत 14,999 रुपये आहे.

Xifo Brand Maplin Auto clean Kitchen Chimney-63% Off

ऍमेझॉन डील्स येथे Xifo ऑटो-क्लीन किचन चिमणीवर 63% पर्यंत सूट आहे. ही चिमणी हीटिंग पॅडसह येते. केवळ एक बटण दाबून तुम्ही ही चिमणी साफ करू शकता. शिवाय या चिमणीला देखील सेन्सर आहेत. म्हणजे केवळ हात दाखवून ही चिमणी तुम्ही चालू बंद करू शकता. ही चिमणी चांगली टिकते. तसेच, किचनमध्ये स्वच्छ वातावरण ठेवण्यासाठी वेव्ह सेन्सर, स्मोक सेन्सर, गॅस सेन्सर, बॅफल फिल्टर, टेम्परेचर सेन्सर आणि टेम्परेचर डिस्प्ले, ऑटो ग्लास ओपनिंग इत्यादी अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्य आहेत. याची किंमत (Amazon Sale 2024) 14,949 रुपये आहे.

Hindware Filterless Auto-Clean Wall Mounted Chimney-47% Off

या चिमणीवर 47% पर्यंत सूट मिळते. या चिमणीमध्ये फिल्टर-लेस टेक्नॉलॉजी मिळते ज्यामुळे मोटार आणि ब्लोअर असेंबलीशी संपर्क टाळता येतो आणि तुमचे स्वयंपाकघर धूरमुक्त होतो. त्याची पॉवरफुल मोटर 1200 m³/तास सक्शन क्षमता देते. त्यामुळे कडक तडका , तळणे या सर्वांचा धूर खेचला जातो. याची किंमत (Amazon Sale 2024) 15,690 रुपये आहे.

KAFF 90 CM Filter-less Auto Clean Slant Kitchen Chimney-31% Off

Kaff 90 cm फिल्टरलेस किचन चिमणी Amazon Deals 2024 वर 31% सवलतीत उपलब्ध आहे. ही शक्तिशाली चिमणी ड्राय हीट ऑटो-क्लीन तंत्रज्ञानासह ऑइल कलेक्टरसह येते. एका टच ने तेलकट कणांपासून मुक्ती मिळते. ही स्लँट किचन चिमणी 1340 m3/तास एअर सक्शन क्षमता देते त्यामुळे किचनमध्ये दूर होत नाही. याला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. मोटरवर 7 वर्षांची वॉरंटी देते. याची किंमत: 30,490 रुपये आहे.