Amazon Sale 2024 : देशातल्या टॉप ब्रँड AC चे प्राईज ड्रॉप ; मिळत आहे 50 % पर्यंत सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amazon Sale 2024 : हल्लीचा उन्हाळा थोडा जास्तच आहे. तुम्ही देखील यंदाच्या उन्हाळ्यात AC घेण्याचा विचार करीत असाल तर लक्षात घ्या. इ कॉमर्स वेबसाईट ऍमेझॉन वर AC च्या किंमती निम्म्यापर्यंत उतरल्या आहेत. चला जाणून घेऊया याचे फिचर्स आणि किंमत

Whirlpool 1.5 Ton 3 Star, Flexicool Inverter Split AC

हा एसी एखाद्या मध्यम आकाराच्या खोलीसाठी एक आदर्श असे आहे. ज्यामुळे 52 डिग्री सेल्सिअस सभोवताच्या तापमानात देखील चांगला थंडावा मिळतो. याचे कंडेन्सर हे तांब्याच्या कॉइल पासून बनवलेले आहेत त्यामुळे या एसी मधून चांगले कुलिंग मिळते आणि ह्या एसीला कमी देखभालीची गरज भासते. हा एसी फॉर इन वन टेक्नॉलॉजी सहज येतो ज्यामुळे बाहेरच्या वातावरणाला आधारित एसी खोलीतलं वातावरण थंड ठेवते. हा एसी खोलीतली हवा स्वच्छ आणि धुळमुक्त ठेवतो. Amazon Sale 2024 वर याची किंमत 32,790 रुपये आहे.

Panasonic 1.5 Ton 5 Star Wi-Fi Inverter Smart Split AC

ऍमेझॉन सेल वर हा एसी फाईव्ह स्टार रेटिंग सह उपलब्ध आहे. या ऐसी मध्ये सेवेन इन वन कन्वर्टेबल मोड आहेत जो खोलीचे तापमान नियंत्रित करतो. या एसीमुळे 40 ते 90% पर्यंत ऊर्जेची बचत होते. Amazon Sale 2024 वर याची किंमत 44,990 आहे.

Godrej 1.5 Ton 5 Star

5-इन-1 परिवर्तनीय कूलिंगसह, गोदरेजचे 1.5-टन इन्व्हर्टर स्प्लिट एसी वीज वाचवते. गरम आणि दमट महिन्यांत प्रभावी थंड होण्याची खात्री देते.जर बाहेर हवा ही अति गरम आणि दमट असेल तर खोलीमध्ये मात्र तुम्हाला योग्य थंडावा हा AC प्रदान करतो. हा एसी अँटी डस्ट फिल्टर सह येतो त्यामुळे खोलीतील हवा ही स्वच्छ होते. शिवाय याची किंमत देखील बजेटमध्ये आहे. Amazon Sale 2024 वर याची किंमत 36,990 रुपये आहे.

Voltas 1.5 Ton 5 Star, Inverter Window AC

Amazon Sale 2024 ॲमेझॉन वर या एसीला फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. एका मध्यम आकाराच्या खोलीसाठी हा एसी आदर्श आहे. ॲमेझॉनच्या सेलवर तुम्हाला यावर 35% पर्यंत सूट उपलब्ध आहे. या एसी मध्ये देखील कॉपर कॉइल चा वापर करण्यात आला आहे. या एसीला बिल कमी येते. याची किंमत 32,740 रुपये आहे.

Lloyd 1.5 Ton 3 Star Inverter Split AC (Amazon Sale 2024)

यामध्ये एक अप्रतिम इन्व्हर्टर कॉम्प्रेसर आहे जो खोलीतील तापमान आणि उष्णता मागणीनुसार आपोआप बदलतो. हा थ्री स्टार इन्वर्टर स्प्लिट एसी आहे रिमोट कंट्रोल एक्सेस याला मिळतो. याशिवाय यामध्ये पाच वेगवेगळ्या कुलिंग मोड येतात. याची किंमत 32,990 रुपये आहे.