Amazon Sale 2024 : AC घेण्याचा विचार करताय ? स्प्लिट ब्रँड्स वर मिळतोय 57% पर्यंत डिस्काउंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amazon sale 2024 : सध्या मार्च महिना सुरु झाला असून उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. तुम्ही देखील तुमच्या घरामधल्या फॅनच्या घरघरण्याला कंटाळला असाल आणि तुम्हाला नवा AC खरेदी करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. विविध स्प्लिट ब्रँड च्या AC वर Amazon Sale 2024 मध्ये तब्बल 57% पर्यंत सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया काही खास AC च्या फीचर्स किमती आणि ऑफर्स बद्द्ल…

Voltas 1.4 Ton 3 Star Inverter Split AC

आज या स्प्लिट एसी वर (Amazon sale 2024) ऑफर मध्ये 57% पर्यंत सूट मिळते आहे. या एसीमध्ये स्वयं-निदान करण्याची कपॅसिटी आहे. जी एसी च्या सिस्टीम ला समस्येची माहिती करून देते. हा स्प्लिट एसी कमी वेळेत तुमची खोली फास्ट थंड करतो. याचे डिझाईन सुद्धा अप्रतिम आहे. यांच्यामध्ये कार्बन फिल्टर आहे. कार्बन सह हा एसी अस्थिर सेंद्रिय संयुगे आणि इतर विषारी वायू काढून टाकतो आणि हवेचे वेंटिलेशन वाढवतो. याची किंमत 30,490 रुपये आहे.

Daikin 1.5 Ton 3 Star Inverter Split AC

(Amazon sale 2024) वर हा एसी 37% पर्यंत डिसकाउंटसह मिळत आहे. एसी लावल्यावर भले मोठे बिल येते याची काळजी तुम्हाला वाटत असेल तर हा AC तुमच्यासाठी उत्तम ठरेल. कारण हा AC विजेचा कमी वापर करून तुम्हाला चांगली हवा देतो. 1.5 टन कूलिंग क्षमतेसह, हा एसी 2637 चौरस सेंटीमीटरपर्यंतच्या खोल्यांसाठी योग्य आहे. या एसीला ड्यू क्लीन टेक्नॉलॉजी हे एक-बटण ऑपरेशन आहे, जे चांगल्या हवेच्या प्रवाहासाठी कंडेन्सेट पाण्याचा वापर करून इनडोअर युनिट हीट एक्सचेंजरची बाष्पीभवन कॉइल स्वयंचलितपणे साफ करतो. या AC ची किंमत: 36,990 रुपये आहे.

Blue Star 0.8 Ton 3 Star Inverter Split Ac (Amazon sale 2024)

या AC 34% पर्यंत सूट आहे. हा AC अँटी-कॉरोसिव्ह गोल्ड फिन्ससह येतो ज्याने AC मध्ये कोणतेही पाणी किंवा धूळ साचणार नाही, ज्यामुळे अखंड कूलिंग मिळेल शिवाय AC चांगला टिकेलही. टर्बो कूलिंगसह, हा स्प्लिट एसी तीव्र उन्हाळ्यातही काही मिनिटांत कूलिंग करतो. या ACची किंमत 27,990 रुपये आहे.

Godrej 1.5 Ton 3 Star, 5-in-1 Convertible Cooling, Inverter Split AC

हा 5-इन-1 स्प्लिट एसी आहे जो खोलीतील उष्णतेवर पवार ऍडजेस्ट करतो. कंडेन्सर कॉइलमध्ये टिकाऊपणासाठी ब्लू फिन अँटी-कॉरोजन कोटिंगसह 100% तांबे आहे. मुख्य वैशिष्ट्यांमध्ये आय-सेन्स टेक्नॉलॉजी, R32 रेफ्रिजरंट, बॅकलिट रिमोट, अँटी-फ्रीझ थर्मोस्टॅट, सायलेंट ऑपरेशन आणि अँटी-मायक्रोबियल सेल्फ-क्लीन तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. Amazon sale 2024 मध्ये यावर 32% टक्के सूट मिळेल. यामध्ये आय सेन्स टेक्नॉलॉजी आहे जी रिमोटमधील सेन्सरचा उपयोग सभोवतालचे तापमान जाणून घेण्यासाठी करते. याची किंमत 30,990 रुपये आहे.

Lloyd 1.5 Ton 3 Star Inverter Split AC

Amazon sale 2024 मध्ये या स्प्लिट AC ब्रँडवर 44% पर्यंत सूट मिळत आहे. हा AC खोलीचे तापमान आणि उष्णता लोडवर आधारित पवार नियंत्रीत करतो. 1.5-टन क्षमतेसह, ते 170 चौरस फुटांपर्यंतच्या मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी हा AC अनुकूल आहे. यामध्ये ब्लू फिन्स इव्हेपोरेटर कॉइल्स, गंज-प्रतिरोधक गोल्डन फिनिशसह , चांगले कुलिंग , कमी देखभाल आणि वाढीव टिकाऊपणा अशी या AC ची वैशिष्ट्ये आहेत. या ACची किंमत 32,990 रुपये आहे.