Amazon Sale : यंदाच्या उन्हाळयात खरेदी करा स्वस्तात मस्त Wall Mounted Fans

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amazon Sale : उन्हाळा सुरु झाला की थंड पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. तसेच फॅन, AC,कुलर , माठ , फ्रिज यांची आवर्जून खरेदी केली जाते. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरासाठी भिंतीवर बसवले जाणारे Wall Mounted Fans खरेदी करायचे असतील, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. आम्ही तुम्हाला अशा वॉल माऊंटेड पंख्यांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही हे फॅन सवलतीच्या दरात खरेदी करू शकता.

Bajaj Esteem 400 mm Wall Fan

बजाज एस्टीम 400 मिमी वॉल फॅन हा पंखा तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये किंवा बेडरुममध्ये कुठेही लावू शकता. हा पंखा (Amazon Sale) वर परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. हा फॅन Amazon वर 42% च्या सवलतीत उपलब्ध आहे. त्याची किंमत 4,025 रुपये आहे परंतु डिस्काउंटनंतर तुम्ही 2,345 रुपयांना हा फॅन खरेदी करू शकता.

USHA Maxx Air Ultra 400MM Wall Fan (Amazon Sale)

USHA चा हा फॅन फिकट निळ्या रंगात येतो. उन्हाळ्यात घरी वापरण्यासाठी हा एक उत्तम फॅन आहे. या फॅनच्या किमतीबद्दल सांगायचे झाल्यास याची किंमत 3,625 रुपये आहे. पण (Amazon Sale) वर 26% च्या मोठ्या डिस्काउंटवर हा फॅन उपलब्ध आहे. तुम्हाला हा फॅन 2,689 रुपयांना मिळेल.

The V-Guard Esfera PLUS RW 16 Wall Fan

व्ही-गार्डचा हा वॉल माऊंट फॅन इंटर्नल टायमरसह येतो. याशिवाय, तुम्ही हा फॅन रिमोटनेही नियंत्रित करू शकाल. हा पंखा तुम्ही तुमच्या घरात आणि ऑफिसमध्ये दोन्ही ठिकाणी वापरू शकता. त्याची एमआरपी 3,780 रुपये आहे परंतु ती (Amazon Sale) वर 17% च्या सवलतीत हा फॅन 3,139 रुपयांना उपलब्ध आहे.

Atomberg Renesa 400mm Wall Fan

हा वॉल माउंटेड फॅन रिमोट आणि टायमरसह येतो. या फॅनची किंमत 5,440 रुपये आहे पण हा फॅन (Amazon Sale) वर 34% च्या मोठ्या डिस्काउंटवर 3,599 रुपयांना तुम्ही ऑर्डर करू शकता.