शेतकऱ्यांना खुशखबर!! नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Yojana) योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना पाच हप्ते दिले गेले असून, सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. … Read more

जेष्ठ नागरिकांना तिकिटात 50 टक्के सूट ? रेल्वे काय निर्णय घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 चा अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये सादर होणार असून, या बजेटमध्ये जेष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. कोविड-19 महामारीपूर्वी भारतीय रेल्वेने वरिष्ठ नागरिकांना ट्रेन तिकीटांवर 40 ते 50 टक्के सूट दिली होती. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा वयस्कर पुरुषांना 40% आणि 58 वर्षे किंवा त्यापेक्षा वयस्कर महिलांना 50% सूट मिळत होती. ही सुविधा मेल, एक्सप्रेस, … Read more

नव्या वर्षात कसा राहील पाऊस ? हवामान विभागाचा अंदाज पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काहीच दिवस उरले असून, तत्पूर्वी मान्सूनच्या पावसाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 2025 मध्ये मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता जागतिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाऊसाचे प्रमाण चांगले असेल तर कृषी उत्पादनात वाढ होऊन बाजारात सकारात्मक बदल दिसून येतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते .त्यामुळे हि बातमी … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता; असा करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY-U) दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली असून, या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी नवीन घरे बांधण्याचे सरकारचे ध्येय आहे . या योजनेतून प्रत्येक लाभार्थ्याला 2.50 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर!! PM-किसानची रक्कम 10000 रुपये होणार ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार नेहमी नवनवीन योजना अंमलात आणत असते. या योजनेमुळे त्यांना आर्थिक लाभ मिळून जीवनमान उंचावण्यास मदत होते. शेतकऱ्यांसाठी अशीच फायदेशीर योजना म्हणून पीएम-किसान (पंतप्रधान किसान सन्मान निधी) योजनेकडे पाहिले जाते. आता या योजनेबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 10000 रुपये … Read more

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा ? GST परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली असून , याचा आर्थिक तोटा त्यांच्या खिशावर होताना दिसतोय. या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारची राजस्थानच्या जैसलमेर येथे जीएसटी परिषदेची 55 वी बैठक सुरु आहे , यामध्ये देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. 20 आणि 21 डिसेंबर … Read more