Shweta Shinde : अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी; ‘इतकं’ तोळं सोनं अन रोख लंपास

Shweta Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shweta Shinde) मराठी अभिनय विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे कायम चर्चेत असते. कधी आगामी मालिका तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्याविषयी चर्चा रंगते. दरम्यान, श्वेता शिंदे यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या साताऱ्यातील घरात चोरी झाली आहे. सदर घटना दिनांक ३ जून २०२४ रोजी … Read more

Hamare Baarah : कर्नाटकात ‘हमारे बारह’ सिनेमावर बंदी; काँग्रेस सरकारला वाटतेय ‘दंगली’ भडकण्याची भीती

Hamare Baarah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hamare Baarah) गेल्या काही महिन्यांपासून ‘हमारे बारह’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे कथानक अत्यंत वेगळे, आक्रमक आणि लक्षवेधी आहे. या सिनेमात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर मध्यवर्ती भूमिकेत असून त्याचे चाहते या सिनेमाबाबत उत्सुक आहेत. असे असताना नुकतीच कर्नाटक राज्यात ‘हमारे बारह’ या सिनेमावर बंदी घालण्यात आल्याचे समोर आले आहे. … Read more

Santosh Juvekar : संतोष जुवेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारतोय महत्वाची भूमिका

Santosh Juvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Santosh Juvekar) आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका इंदू साकारणारी बाल कलाकार सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरली आहे. प्रेक्षक तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत … Read more

‘झाड’ चित्रपटातून उलगडणार वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष; ट्रेलर रिलीज

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असलेल्या या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कैज तालुक्यात असणाऱ्या माउली थिएटर येथे हा ट्रेलर लाँच … Read more

Picnic Spots For Kids : मुंबईतील ‘ही’ प्रसिद्ध पर्यटस्थळे लहान मुलांसाठी ठरतात आकर्षण; नक्की जा

Picnic Spots For Kids

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Picnic Spots For Kids) येत्या आठ्वड्याभरात मुलांच्या शाळांची उन्हाळी सुट्टी संपून जाईल. मग मुलांचं रोजचं रुटीन सुरु होईल. शाळा, क्लास आणि अभ्यास. या सगळ्यासाठी मुलांनी फ्रेश असायला हवं. म्हणजे मुलांचं शाळेत मन लागेल आणि अभ्यासातही ते एकाग्र होऊ शकतील. शिवाय, शाळा सुरु झाली की, सगळी वर्गावर्गात मुलांमध्ये कुठे फिरायला गेला होतास? सुट्टीत … Read more

White Hair Remedy : छोटी लवंग मोठ्या कामाची!! पांढरे केस काळे होण्यास मदत करेल ‘हा’ घरगुती हेअरपॅक; कसा बनवाल?

White Hair Remedy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (White Hair Remedy) बिघडती जीवनशैली वृद्ध, तरुण ते अगदी लहान मुलांच्या आरोग्यावरसुद्धा अत्यंत वाईट परिणाम करत असते. कामाचा ताण, घरगुती व्याप आणि अभ्यासाचे टेंशन यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या वाढू लागली आहे. केस कितीही लांबसडक, घनदाट असले तरीही त्यातून एखादा पांढरा केस डोकावू लागला की, लूक खराब होतो. मग अशावेळी बरेच … Read more

Drumstick Benefits : शेवग्याची शेंग अत्यंत गुणकारी; मोठमोठे आजार ठेवते दूर

Drumstick Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drumstick Benefits) बरेच लोक आवडीने शेवग्याच्या शेंगांची भाजी खातात. शिवाय शेवग्याच्या शेंगा विविध पदार्थांमध्येदेखील वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. खायला चविष्ट अशा या शेंगा आरोग्यासाठी बऱ्याच फायदेशीर असतात. आयुर्वेदातही शेवग्याच्या शेंगाना विशेष स्थान आहे. कारण शेवग्याच्या भाजीतील बरेच घटक हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानले जातात. तज्ञ सांगतात की, शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने … Read more

Kitchen Hacks : चहा गाळल्यानंतर चहापत्ती फेकू नका; ‘असा’ करा पुनर्वापर

Kitchen Hacks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Hacks) चहा हा अनेकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा महत्वाचा भाग असतो. कित्येक लोक अगदी बेडवरच चहा पिणे पसंत करतात. तर काही लोक दिवसभरात तीन ते चार वेळा तरी चहाचे सेवन करतात. प्रत्येक चहा बनवताना वापरली जाणारी चहापत्ती ही चहा गाळून झाला की, फेकून दिली जाते. साहजिक आहे तुम्हीही हेच करत असाल. पण ही … Read more

Lakshadweep Tourism : जिवंतपणी स्वर्ग पहायचाय? तर देशातील ‘या’ सुंदर ठिकाणी जा; टेन्शन विसरून रिफ्रेश व्हाल

Lakshadweep Tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lakshadweep Tourism) रोजच्या दगदगीतून आणि धावपळीतून थोडासा निवांत वेळ काढून आपण कधीतरी एखादा फिरायचा प्लॅन करतो. त्यामुळे अशावेळी आपण एखाद्या सुंदर, नयनरम्य आणि शांत ठिकाणाचा शोध घेत असतो. पण शहराच्या गजबजाटात शांत निवांत ठिकाण मिळणे जरा कठीणच! त्यामुळे बरेच लोक मालदीव, बाली यांसारख्या सुंदर ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करतात. या ठिकाणी आपण … Read more

Side Effects Of Eating Eggs : रोज अंडी खाता? सावधान!! आरोग्याचे होईल मोठे नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

Side Effects Of Eating Eggs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Eggs) अनेक लोकांच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये दररोज न चुकता अंड असतं. असे लोक, ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ या म्हणीचे तंतोतंत पालन करतात. अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत मानला जातो. शिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सारखे काही पोषक घटकदेखील अंड्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले … Read more