Yamraj Temple : मृत्यूनंतर आत्मा येतो ‘या’ मंदिरात; मग उघडते स्वर्ग वा नरकाचे द्वार

Yamraj Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Yamraj Temple) संपूर्ण भारतात अशी अनेक पुरातन आणि प्राचीन मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास फार प्रभावी आहे. जगात एकही माणूस असा नाही जो मृत्यूला घाबरत नाही. मरण येणार.. या नुसत्या कल्पनेने हात पाय गाळणारी बरीच लोक आहेत. आपण सारेच जाणतो की, मृत्यूनंतर आत्मा एकतर स्वर्गात जातो नाहीतर नरकात जातो. पण याचा न्यायनिवाडा मृत्युदेवता … Read more

Viral Video : शहाणपणा नडला!! ओव्हरटेक करायला गेला आणि स्वतःच पडला; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल गाडी चालवणं काही फार मोठी गोष्ट उरलेली नाही. अगदी अल्पवयीन मुलंसुद्धा आरामात गाड्या चालवतात, अपघात करतात आणि सुटतात सुद्धा. मुळात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका दुचाकीस्वाराने इतर … Read more

Viral Video : हद्द झाली राव!! मरिन ड्राइव्हवर तरुणीचा अश्लील डान्स; Video पाहून नेटिझन्सने व्यक्त केला संताप

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीही केलं जात. कुणी विचित्र चाळे करत, तर कुणी धडाकेबाज स्टंट करून जीव धोक्यात घालत. इतकंच काय तर कुणी बुद्धीचा कमाल वापर करताना दिसताना तर कुणी बुद्धी घाण टाकल्यासारखं वागताना दिसत. गेल्या काही काळात रस्त्यावर डान्स करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ फार व्हायरल झाले. ज्यात दिल्ली मेट्रोतील … Read more

White Onion Benefits : पांढरा कांदा म्हणजे आरोग्याचा खजाना; फायदे जाणून व्हाल चकित

White Onion Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (White Onion Benefits) प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारा पदार्थ म्हणजे कांदा. एखादी भाजी असो किंवा सलाड बनवताना कांदा हा लागतोच. इतकंच काय तर, बऱ्याच लोकांना जेवणाच्या ताटात आवर्जून कांदा लागतो. घराघरात भाजीच्या ग्रेव्हीपासून ते तोंडी लावण्यापर्यंत लाल कांद्याचा वापर केला जातो. पण पांढरा कांदा हा लाल कांद्यापेक्षा जास्त आरोग्यदायी मानला जातो. कारण पांढऱ्या कांद्यामध्ये … Read more

Summer Drinks : उष्माघातापासून बचाव करतील ‘ही’ 5 पेय; गरमीचा त्रास बिलकुल होणार नाही

Summer Drinks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Drinks) गेल्या काही दिवसात ऊन इतकं वाढलंय की, सूर्य कोणत्या जन्माचा राग काढतोय तेच समजेना. उन्हाचे चटके इतके बेकार आहेत की, बस रे बस. अलीकडेच अभिनेता शाहरुख खानला अहमदाबादमध्ये उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. दरम्यान, उष्माघाताने त्रासलेली अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत. अशा गरमीच्या दिवसांमध्ये थंड पेय … Read more

Alyad Palyad Movie : कसा सुटणार तंत्रमंत्राचा फेरा? ‘अल्याड पल्याड’मधील थरकाप उडवणारे ‘काळोखाची रात्र’ गाणे रिलीज

Alyad Palyad Movie

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Alyad Palyad Movie) संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी विविध प्रथा पाळल्या जातात. जुन्या संस्कृती, प्राचीन रूढी- परंपरा, विचित्र प्रथा आणि ज्या त्या भागातील लोकांच्या विविध समजुतींविषयी आपण कायम काही ना काही ऐकत वाचत असतो. दरम्यान, अशाच एका अत्यंत वेगळ्या आणि भयावह परंपरेच्या जाळ्यात गुरफटलेल्या गावाची एक गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. … Read more

‘गो ग्रीन’चा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टिझर लॉंच; पहा व्हिडीओ

Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणाऱ्या झाड या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित हा चित्रपट २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अर्थात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार … Read more

Kisan Vikas Patra Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे होणार डबल; पहा कसा मिळेल फायदा?

Kisan Vikas Patra Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kisan Vikas Patra Scheme) गेल्या काही काळात लोकांना गुंतवणुकीचे महत्व चांगले पटले आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक उत्तम आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. ज्यातील बरेच पर्याय हे गुंतवणूक केलेला पैसे दुप्पट करण्याची चांगली संधी देतात. गुंतवणूक करायची म्हटली की, सर्वात आधी सुरक्षा आणि हमखास परतावा याचा विचार केला जातो. हे … Read more

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad : मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडींना करणार सन्मानित

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा नुकताच जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आनंदाची बातमी अशी की. मराठी कलाविश्वात दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अर्थात सर्वांचे लाडके मामा आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी याना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार … Read more

Personal Loan : पर्सनल लोन घेताय? थांबा!! आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; नाहीतर, कर्जाच्या जाळयात अडकाल

Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Personal Loan) गेल्या काही काळात बरीच लोक वैयक्तिक कर्ज घेत असल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, आजकाल बऱ्याच बँका अगदी कमी कागदपत्रांसह कमी वेळात सोयीस्कर स्वरूपात पर्सनल लोन देतात. त्यामुळे लोकांसाठी पर्सनल लोन घेणे सोपे झाले आहे. खरतर पर्सनल लोन एक असुरक्षित कर्ज मानलं जात. मात्र तरीही काही कारणांसाठी पर्सनल लोन घेणे … Read more