Bee Attack : तुमच्यावर मधमाशांचा जीवघेणा हल्ला झाल्यास त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा…

Bee Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bee Attack) अनेकदा एखाद्या झाडावर मधमाशीचे पोळे लागल्याचे दिसून येते. गावाकडे अशा मधमाशीच्या पोळ्यांमधून मध काढले जाते. मात्र शहरात किंवा एखाद्या वस्तीत असे पोळे आढळले तर सगळ्यात आधी नगर पालिका वा पंचायतीत त्याची तक्रार दिली जाते. कारण पोळे तयार करणाऱ्या मधमाशांनी जर चुकून हल्ला केला तर त्यापासून आपला बचाव करणे फार अवघड … Read more

Side Effects Of Using Lipstick : तुमच्या ओठांना ग्लो देणारी लिपस्टिक करते आरोग्याचे नुकसान; किडनी, लिव्हर होईल खराब

Side Effects Of Using Lipstick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Using Lipstick) मेकअप म्हटलं की, त्यात लिपस्टिक ही आलीच. मुलींच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक नसेल असं होणं शक्यच नाही. बऱ्याच मुली अशाही असतात ज्या एकवेळ चेहऱ्याला पावडर लावणार नाहीत पण ओठांना लिपस्टिक लावल्याशिवाय घरातून बाहेर पडणार नाहीत. एकंदरच काय तर मुलींना लिपस्टिक हा प्रकार फार आवडतो. कारण लिपस्टिक लावल्यामुळे ओठांना … Read more

Nilgiri Hills : निळे पर्वत पाहिलेत का? भारतातील ‘या’ ठिकाणी जा; दृश्य असे की, प्रेमातच पडालं

Nilgiri Hills

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Nilgiri Hills) जगभरात अनेक थक्क करणारी ठिकाणे आहेत. निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार पहायचे असतील तर निसर्गाच्या सानिध्यात जावं लागतं हेच खरं. आपल्या भारताला नैसर्गिक साधनसंपत्तीची अमाप प्रमाणात लाभली आहे. भारतात नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येतील अशी बरीच ठिकाणे आहेत. उंच उंच डोंगर, दऱ्या, धबधबे, नद्या पाहण्याची मजा काही औरच असते. अत्यंत सुखद आणि नेत्रदीपक … Read more

Mangi Tungi : महाराष्ट्रातील ‘या’ सिध्दक्षेत्राला जाण्यासाठी चढाव्या लागतात 2 हजाराहून जास्त पायऱ्या; तुम्ही गेलाय का?

Mangi Tungi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mangi Tungi) संपूर्ण महाराष्ट्राला अनेक प्राचीन मंदिरे आणि पुरातन वास्तूंचा विशेष इतिहास लाभला आहे, हे काही नव्याने सांगायला नको. मात्र यांपैकी काही वास्तू फारच विशेष आहेत. महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांचा इतिहास हा कायम रंजक असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक मंदिराची एक आख्यायिका आहे. जी त्या मंदिराची खासियत आणि वैशिट्य सांगते. … Read more

Viral Video : भरधाव गाडीच्या धडकेने वाघ गंभीर जखमी; उपचार मिळण्याआधीच सोडला जीव

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या महाराष्ट्रात अनेक अभयारण्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे भंडारा आणि गोंदिया महामार्गावरील नवेगाव नागझिरा अभयारण्य. या अभयारण्यात अनेक प्राणी वास्तव्य करतात. ज्यामध्ये वाघाचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या कमी असली तरीही काही अभयारण्यात वाघ पहायला मिळतात. त्यापैकी एक हे अभयारण्य आहे. दरम्यान, अनेक पर्यटक या ठिकाणी जंगल सफारी करायला … Read more

Viral Video : मूर्खपणाचा कळस!! उन्हाने तापलेल्या रस्त्यावर बनवलं Egg ऑम्लेट; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. विचित्र आणि अतरंगी चाळे याशिवाय भयानक जीवघेणे स्टंट किंवा एकदा विचित्र रेसिपी व्हायरल व्हायला काही मिनिटं पुरेशी असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुमचं डोकं फिरलं नाही तर नवल. एखादा पदार्थ बनवताना स्वच्छता … Read more

Shah Rukh Khan Hospitalized : शाहरुख खानची तब्येत बिघडली; ‘या’ कारणामुळे घ्यावे लागले रुग्णालयात उपचार

Shah Rukh Khan Hospitalized

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shah Rukh Khan Hospitalized) बॉलिवूड सिनेविश्वाचा बादशाह अर्थात लाडका अभिनेता शाहरुख खानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो त्याच्याविषयी जाणून घेण्यात कायम रुची ठेवतो. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील IPL ची पहिली क्वालिफायर … Read more

नात्याच्या विविध छटा उलगडणार ‘मल्हार’; उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

Malhar Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे. या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, … Read more

New Marathi Movie : AI च्या जाळ्यात गुरफटलेल्या बापाची गोष्ट!! ‘धर्मा- दि एआय स्टोरी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; पहा टिझर

New Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Movie) एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने सगळ्यांनाच या चित्रपटाबाबत एक विशेष उत्सुकता आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक पुढील अपडेटसाठी आतुर आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग करत असून … Read more

Kokankada Reverse Waterfall : आश्चर्यकारक!! आकाशाच्या दिशेने वाहतो ‘हा’ नयनरम्य धबधबा; दृश्य पाहून व्हाल अचंबित

Kokankada Reverse Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kokankada Reverse Waterfall) राज्यभरात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. खास करून पावसाळ्यात फिरायला मजा येईल अशा ठिकाणांची काढू तेव्हढी यादी कमीच. त्यात पर्यटकांचा सर्वाधिक कल हा लहान मोठ्या धबधब्यांकडे असतो. अशाच धबधब्यांपैकी एका अद्भुत आणि नयनरम्य ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील. जे उंच कड्यावरून खाली कोसळताना … Read more