Khatron Ke Khiladi 14 : ‘खतरों के खिलाडी 14’च्या स्पर्धकांची नावं जाहीर; ‘या’ लोकप्रिय कलाकारांसोबत रंगणार धाडसी खेळ

Khatron Ke Khiladi 14

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Khatron Ke Khiladi 14) कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’ हा अत्यंत लोकप्रिय टीव्ही शो आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकार मंडळी सहभागी होतात आणि वेगवेगळे धाडसी स्टंट करताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या शोचे वेगळे क्रेझ आहे. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय ऍक्शन डिरेक्टर रोहित शेट्टी करतो. दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’ … Read more

Street Video : आमी जे तोमार!! भररस्त्यात नाचत होती मंजुलिका; तरुणीचा खतरनाक अवतार पाहून टरकले लोक

Street Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Street Video) सोशल मीडिया हा प्रसिद्ध होण्यासाठी एक परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे आजकाल लोक सोशल मीडियाचा वापर करून काहीही करताना दिसतात. फक्त प्रसिद्ध व्हायचंय म्हणून लोक जीवघेणे स्टंट करताना सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. काही कधी ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करतात तर कधी चित्रविचित्र चाळे करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो … Read more

Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्त वस्तू खरेदीचा लाभ कोणाला मिळतो? जाणून घ्या नियम

Army Canteen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Army Canteen) तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की, आर्मी कॅन्टीनमध्ये वस्तू स्वस्त मिळतात. कदाचित कधी कुणासोबत खरेदी देखील केली असेल. तर तुमच्या लक्षात आलं असेल की, बाहेरील बाजार किंमतीपेक्षा अमूक एक गोष्ट आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्तात विकली जातेय. अगदी खाण्यापिण्याच्या सामानापासून ते घरात लागणाऱ्या इतर वस्तूंपर्यंत बरंच सामान, उत्पादनं या ठिकाणी स्वस्त मिळतात. आर्मी … Read more

Viral Video : पाणीपुरी आवडते? मग ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हाला अजिबात कंट्रोल होणार नाही; लगेच खावीशी वाटेल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे पाणी पुरी. मस्त आंबट गोड तिखट पाण्यासह लुसलुशीत बटाटा आणि त्यासोबत कुरकुरीत पुरी.. अहाहा!! नुसतं कल्पना करूनच तोंडाला पाणी सुटलं ना? हा असा पदार्थ आहे जो क्वचितच कुणाला आवडत नसेल. सुट्टीच्या दिवशी कमाल पाणीपुरीचा बेत आखून घरच्या घरी कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणींसोबत एन्जॉय … Read more

Health Care Tips : सतत चहा- कॉफी पिणाऱ्यांनो सावधान!! होईल आरोग्याचे गंभीर नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

Health Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Care Tips) संपूर्ण जगभरात तमाम चहा आणि कॉफी लव्हर्स सापडतील. ज्यांची सकाळ हे पेय प्यायल्याशिवाय होत नाही. बरेच लोक सकाळी कडकडीत चहा आणि पेपरसोबत गुड मॉर्निंग म्हणतात. तर बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिऊन गुड नाईट. एकंदरच काय तर बऱ्याच लोकांना ही पेय नुसती आवडत नाहीत तर या पेयांचे व्यसन आहे. … Read more

Petha Sweet Benefits : उन्हाळ्यात ‘ही’ मिठाई खाल्ल्याने वाटेल गार गार; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Petha Sweet Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Petha Sweet Benefits) उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घावी लागते. कारण या दिवसात तापमान सर्वाधिक असल्याने आरोग्यविषयक बऱ्याच समस्या होण्याची शक्यता असते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आपल्या आहारात कोणते पदार्थ घ्यावे आणि कोणते पदार्थ घेऊ नये याविषयी माहिती असणे गरजेचे असते. बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. मग ते गोड पान … Read more

Kapaleshwar Temple Nashik : महादेवाच्या ‘या’ एकमेव मंदिरात नंदी नाही; ब्रह्मदेवाशी निगडित आहे रहस्य

Kapaleshwar Temple Nashik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kapaleshwar Temple Nashik) आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ज्यांच्या आख्यायिका शतकांपासून सांगितल्या जात आहेत. यातील बरीच मंदिरे अत्यंत अद्भुत आणि अध्यात्माचा अनोखा वारसा लाभलेली आहेत. जिथे कायम भाविक मोठ्या भक्तीने आणि श्रद्धेने येताना दिसतात. देशभरात नाथांचे नाथ भोलेनाथांची अनेक पुरातन मंदिरे आहेत. तुम्ही पाहिले असेल की, जिथे महादेवाचे स्थान आहे तिथे … Read more

Ramling Bet : हनुमंताने बाहूंनी महापूर रोखला अन् तयार झाले अध्यात्माचे महत्व लाभलेले ‘हे’ सुंदर बेट

Ramling Bet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramling Bet) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीसह अनेक ऐतिहासिक वास्तू, प्राचीन प्रार्थनास्थळे, पुरातन मंदिरे आपल्याला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पहायला मिळतील. यातील बऱ्याच मंदिरांच्या आख्यायिका अगदी चकित करणाऱ्या आहेत. अशाच एका मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या मंदिराला अद्भुत अध्यात्माचा वारसा लाभला आहे. … Read more

Best Places To Visit In Pune : पुण्यात एक्स्प्लोर करता येतील अशी सर्वोत्तम 10 ठिकाणे; माहित नसतील तर जाणून घ्या

Best Places To Visit In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Places To Visit In Pune) पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्याती असणाऱ्या पुण्यात विविध जिल्ह्यातून, गावातून केवळ शिक्षणासाठी अनेक मुले येत असतात. पुण्याची संस्कृती, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुपे पुणे तिथे काय उणे? असेही म्हटले जाते. अनेक पर्यटक वीकेंडला फिरायला जायचं म्हणून … Read more

Upcoming Marathi Movie : ग्रीन इंडिया, ग्रीन विश्व!! ‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र; पहा पोस्टर

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Movie) वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. पण त्याचसोबत काही मानवी कृत्य देखील निसर्गाला हानी पोहचवण्यास कारणीभूत आहेत. एकीकडे वाढतं तापमान तर दुसरीकडे काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘झाड’ या आगामी मराठी चित्रपटात … Read more