PNB Bank : PNB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 जुलैआधी ‘हे’ काम न केल्यास तुमचे खाते बंद होणार

PNB Bank

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (PNB Bank) जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) करोडो ग्राहकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. वृत्तानुसार, पंजाब नॅशनल बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांकडे केवळ ४ दिवसाचा अवधी शिल्लक आहे. या चार दिवसांत ग्राहकांना आपले डॉर्मंट खाते सक्रिय ठेवायचे असेल तर येत्या ३० जूनपर्यंत एक महत्वाचे काम पूर्ण करावे लागेल. … Read more

Child Care : पावसाळ्यात लहान मुलांना असतो इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका; कशी घ्याल काळजी?

Child Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Child Care) पावसाळा म्हटलं की, त्यासोबत संसर्गजन्य आजार आपोआपच डोकं वर काढू लागतात. खास करून लहान मुलं संसर्गांमुळे लवकर आजारी पडतात. त्यात शाळा सुरु झाल्यामुळे कितीही पाऊस असला तरी मुलांना घराबाहेर पडावं लागतं. परिणामी, साचलेलं पाणी, पावसात भिजणे यामुळे मुलं आजारी पडतात. पावसाळ्याच्या दिवसात हवामानात आद्रता वाढते. परिणामी जीवजंतूंची अमर्याद वाढ होते. … Read more

Women Fighting : केस ओढले, कानफाडात दिली..!! बसमधील फ्री सीटसाठी दोन बायकांमध्ये मारामारी; VIDEO व्हायरल

Women Fighting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Women Fighting) जगभरातील बरेच लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून अनेक ठिकाणी प्रवास करत असतात. आपल्या देशात सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीत मारामारीच्या कित्येक घटना दररोज घडत असतात. अशा ट्रेन, बस किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक वाहनांमध्ये अशा घटना घडतात. ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊन सर्वांचे लक्ष … Read more

Easy Kitchen Tips : तुमचा सिलेंडर लवकर संपतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा, दरवेळेपेक्षा जास्त चालेल

Easy Kitchen Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Kitchen Tips) प्रत्येकाच्या घरात अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. सकाळचा नाश्ता ते रात्रीचे जेवण असा अख्खा दिवस गॅसचा वापर काही ना काही कारणामुळे सुरूच असतो. प्रत्यके सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात गॅस सिलेंडर अधिक काळ चालवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु असतो. मात्र तरीही बऱ्याचवेळा गॅस सिलेंडर वेळेआधीच संपतो. गॅस सिलेंडर लवकर संपल्यामुळे … Read more

NESFB FD Rates : ‘या’ बँकेत FD वर मिळतंय 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज; ग्राहकांना होणार मोठा फायदा

NESFB FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (NESFB FD Rates) गुंतवणूकदार कायम सुरक्षित आणि फायदेशीर योजनांच्या शोधात असतात. ज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूकदारांची पसंती मुदत ठेव अर्थात एफडीला मिळते आहे. FD हा एक चांगला आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. असे असले तरीही एफडीच्या व्याजदरात झालेले बदल आपल्याला मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम करत असतात. दरम्यान, नुकत्याच झालेल्या व्याजदर वाढीमुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. … Read more

Mobile Accessories Business : फक्त 5 हजारात सुरु करा ‘हा’ ट्रेंडिंग व्यवसाय; झटपट व्हाल मालामाल

Mobile Accessories Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mobile Accessories Business) आजकाल प्रत्येकाला नोकरीसोबत अधिक कमाईची अपेक्षा असते. ज्यासाठी बरेच लोक विविध व्यवसाय करतात. कुणी जादा काम किंवा ओव्हरटाईम करतात तर कुणी साईड बिझनेसमधून चांगली कमाई करतात. वाढत्या आधुनिकतेमुळे बाजारात अनेक वस्तूंची मागणी वाढत चालली आहे. ती लक्षात घेतली तर साहजिकपणे तुम्हीही चांगले व्यावसायिक होऊ शकता. अगदी नोकरी सांभाळून तुम्ही … Read more

Skin Care Tips : पावसाळ्यात ‘या’ गोष्टी टाळा; नाहीतर, चेहरा होईल खराब

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या शारीरिक आरोग्यासह त्वचेचे आरोग्य देखील खराब होत असते. पावसाळ्यात वातावरणामध्ये असलेली आर्द्रता त्वचेला तेलकट आणि चिकट बनवते. ज्यामुळे हवेतील धुळीचे कां अगदी सहज आपल्या त्वचेवर चिकटतात आणि यामुळे चेहरा हळूहळू खराब होऊ लागतो. पुरळ येणे, रॅशेस येणे, मुरुमांचा त्रास … Read more

Ayurvedic Kadha : पावसाळ्यात प्या ‘हा’ इम्युनिटी बूस्टर काढा; जो संसर्गांना ठेवतो चार हात दूर

Ayurvedic Kadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, सोबत आनंद, हर्ष घेऊन येतो. पण यासोबत आजारपणसुद्धा आणतो. पावसाळ्यात बदलते वातावरण आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम करत असते. अशा वातावरणामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. परिणामी विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बळावते. पावसाळ्यात हवा दमट असते आणि या दिवसांमध्ये अनेक रोगजंतू हवेतून पसरतात. त्यामुळे … Read more

Viral Video : हृदयद्रावक!! समुद्राच्या लाटांमध्ये रोमान्स करताना प्रेयसी गेली वाहून; क्षणात होत्याच नव्हतं झालं

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) समुद्र जितका शांत आणि सुंदर दिसतो तितकाच तो रुद्र देखील होतो. त्यामुळे पावसाच्या दिवसात शक्यतो समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात. असे असूनही बरेच तरुण मुलं- मुली, प्रेमी युगल समुद्रकिनाऱ्याच्या मोह टाळण्यास असमर्थ ठरतात आणि भावनेच्या आहारी जाऊन मोठे नुकसान करून घेतात. बऱ्याचवेळा समुद्राच्या लाटांचा अंदाज येत नाही आणि … Read more

Dangerous Stunt Video : प्रसिद्धीसाठी जीवघेणी स्टंटबाजी!! तरुणाच्या डोक्यावरून नेली बाईक; VIDEO पाहून बसेल हादरा

Dangerous Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dangerous Stunt Video) सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करणे हे काही आता नवीन राहिलेले नाही. बरेच लोक जीवावर उदार होऊन वाट्टेल ते करताना दिसतात. कशासाठी? तर केवळ आणि केवळ रीलसाठी व प्रसिद्धीसाठी. यामध्ये बाईकवर स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या जरा जास्त आहे. बऱ्याच लोकांना बाईकवर जीवघेणे स्टंट करण्यात काही भलतीच मजा येते. त्यांना आपल्या जीवाची … Read more