Viral Video : कमाल!! वयाच्या 75 व्या वर्षी आज्जी करतेय व्यायाम; एनर्जी पाहून तरुणांना वाटेल लाज

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंचे प्रमाण काहीच्या काही वाढलं आहे. प्रत्येकाला सोशल मीडियावर फेमस व्हायचंय आणि त्यामुळे जो तो काही ना काही अतरंगी करताना दिसतो. दरम्यान, यातील बरेच व्हिडीओ वायफळ तर काही मात्र खरोखरचं थक्क करून सोडणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एका आज्जीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ही आज्जी … Read more

Business Idea : फक्त 5000 रुपये गुंतवा अन् सुरु करा ‘हा’ व्यवसाय; मान्सूनमध्ये होईल पैशाची बरसात

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Idea) राज्यभरात ठिकठिणी पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे एकदाचा मान्सून सुरु झाला, असं म्हणायला आता हरकत नाही. पावसाळा सुरु झाला की, उन्हामुळे त्रस्त झालेले जीव सुखावतात. असा हा पाऊस प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. या सीझनमध्ये काही व्यवसाय मोठी कमाई करून देऊ शकतात. ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पावसाच्या दिवसात काही उत्पादनांना … Read more

Udyogini Scheme : महिलांना सरकारकडून मिळतंय 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; ‘असा’ घ्या लाभ

Udyogini Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Udyogini Scheme) आज देशभरातील अनेक महिला व्यवसाय क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. तर काही महिला आजही व्यवसाय करण्याची इच्छा उराशी बाळगून आहेत. मात्र, विविध अडीअडचणींमुळे त्यांना व्यवसाय क्षेत्रात उतरणे शक्य होत नाहीये. अशा महिलांसाठी केंद्र सरकार कायम वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्यांपैकी एक म्हणजे उद्योगिनी योजना. महिलांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा, त्यांना … Read more

RD Interest Rates : ‘या’ बँकांनी बदलले RD वरील व्याजदर; पहा कुठे मिळतील सर्वाधिक रिटर्न्स?

RD Interest Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (RD Interest Rates) देशभरात गुंतवणूकदारांची संख्या काही कमी नाही. पैसा कमावण्याइतकाच योग्य ठिकाणी गुंतवणे देखील महत्वाचे असते आणि त्यामुळे बरेच लोक सरकारी योजना तसेच बँकांच्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात. यापैकी एक सर्वाधिक पसंत केला जाणारा गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे आवर्ती ठेव अर्थात RD. देशातील अनेक गुंतवणूकदारांनी RD मध्ये गुंतवणूक केली असेल. यात … Read more

Cobra Snake : अरे बापरे!! Amazon च्या पार्सलमध्ये आढळला विषारी साप; ग्राहक सुरक्षेच्या नावाने बोंब

Cobra Snake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cobra Snake) आजकाल मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. कारण जो तो डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शॉपिंगची हौस पूर्ण करू लागला आहे. अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्समुळे घरबसल्या आवडत्या वस्तूची निवड करणे आणि ती खरेदी करणे फार सोपे झाले आहे. यामध्ये Amazon ही शॉपिंग साईट टॉपमध्ये आहे. अमॅझॉनवर अनेक ग्राहक नियमित … Read more

Tan Removal Home Remedies : उन्हामुळे त्वचा टॅन झालीये? चिंता सोडा!! ‘या’ उपायांनी घरच्याघरी दूर होईल काळपटपणा

Tan Removal Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tan Removal Home Remedies) उन्हात घराबाहेर पडायचं म्हटलं की, जीवावर येतं. एकतर कडक उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि दुसरं म्हणजे टॅनिंगची समस्या होते. उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे, चेहरा आणि हात पाय पूर्ण झाकतील याची काळजी घेणे फार गरजेचे असते. पण बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे बराच वेळ उन्हात … Read more

Benefits Of Boiled Vegetables : निरोगी जगायचंय? तर ‘या’ भाज्या उकडून खा; मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Benefits Of Boiled Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Boiled Vegetables) निरोगी आरोग्य हवे असेल तर तशी जीवनशैली असायला हवी. आता निरोगी जीवनशैली म्हणजे काय? तर आरोग्याशी संबंधित चांगल्या सवयींचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहार पूर्ण, उत्तम व सकस असायला हवा. पण रोजच्या दगदगीत आणि धावपळीत आपली जीवनशैली कधी बिघडत चालली आहे हे … Read more

Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवाल तर अवघ्या 5 वर्षात लखपती व्हाल

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Post Office Scheme) कोणताही गुंतवणूकदार पैसे गुंतवण्याआधी सुरक्षा आणि निश्चित परतावा या दोन गोष्टी पडताळतो. कारण आपण कमावलेला पैसे योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवला तरच फायदा होतो, हे सगळेच जाणतात. गेल्या काही काळात मार्केटमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगली पसंती मिळाल्याचे दिसले आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसदेखील आपल्या गुंतवणूकदार वर्गासाठी कायम वेगवेगळ्या आणि … Read more

LIC संदर्भात सगळ्यात मोठी बातमी; कंपनीला घ्यावा लागला ‘हा’ महत्वाचा निर्णय

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC ही देशभरातील फार जुनी विमा कंपनी आहे. गेली अनेक वर्ष आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त योजना आणि फायदे प्रदान करणारी एलआयसी सर्वात मोठी विमा कंपनी आहे. आज LIC च्या ग्राहकांची संख्या प्रचंड मोठी आहे. अनेक गुंतवणूकदार मोठ्या विश्वासाने एलआयसीच्या योजनांमध्ये डोळे झाकून गुंतवणूक करतात. त्यामुळे देशभरात एलआयसीचे … Read more

Gpay App : GPay वर मिळणार 1 लाख रुपयांचं इन्स्टंट लोन; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Gpay App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gpay App) गेल्या काही काळात डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर प्रचंड वाढला आहे. जो तो UPI पेमेंट ऍपच्या माध्यमातून जिथल्या तिथे कॅशलेस व्यवहार करू लागला आहे. घरातून बाहेर पडताना चुकून पाकीट विसरलात तर आता पूर्वीसारखी टेन्शन येत नाही. कारण फोनच्या माध्यमातून UPI ऍप्सवरून सहज व्यवहार करता येतात. यांपैकी GPay हे सर्वाधिक वापरले जाणारे … Read more