Foods To Increase Platelets : डेंग्यूमूळे शरीरातील प्लेटलेट्स झाले कमी? तर आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

Foods To Increase Platelets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Foods To Increase Platelets) पावसाळ्यात जिथे तिथे पाणी साचते आणि यामुळे डासांची संख्या वाढते. परिणामी, अनेक भागात डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे आजार हातपाय पसरतात. डास चावल्याने डेंग्यू झालेल्या रुग्णाची रोग प्रतिकार क्षमता कमी होते. शिवाय शरीरातून प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे इतर समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. थकव्यामुळे काहीही काम करणे होत नाही. … Read more

Heart Attack Symptoms : हृदयासंबंधित समस्या दर्शवतात ‘ही’ लक्षणे; न समजल्यास येऊ शकतो हार्ट अटॅक

Heart Attack Symptoms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heart Attack Symptoms) गेल्या काही काळात संपूर्ण जगभरात हृदय विकाराने मरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोणतेही व्यसन नसलेले आणि आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणाऱ्या लोकांचा देखील यात समावेश आहे. बिघडलेली जीवनशैली, चुकीच्या दैनंदिन सवयी, खाण्या- पिण्यात चुकीचे पदार्थ, दारु – तंबाखूसारख्या निकोटिनयुक्त पदार्थांचे सेवन यामुळे हार्ट अटॅकची प्रकरणे वाढल्याचे समोर आले आहे. … Read more

PM Awas Yojana : PM आवास योजनेतून सरकार बांधणार 3 कोटी घरे; ‘असा’ घ्या लाभ

PM Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Awas Yojana) आपल्या हक्काचं पक्कं घर असावं म्हणून जो तो धडपडत असतो. देशातील नागरिकांची हीच धडपड पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. या योजनेंर्तगत देशातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर आणि लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. अलीकडेच नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि … Read more

Government Scheme : सरकारची ‘ही’ योजना ज्येष्ठांना देते मोठा फायदा; दरमहा मिळतो 20 हजारांचा परतावा

Government Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Scheme) निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य कसे असेल? याचे नियोजन आपण आताच करणे गरजचे आहे. कारण, निवृत्तीनंतर आपले उत्पन्न थांबते. पण, दैनंदिन खर्च मात्र आहेत तसेच राहतात. अशावेणी आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करून गुंतवणुकीच्या दिशेने पाऊले उचलायला हवीत. योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यातील बऱ्याच आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. ज्येष्ठांसाठी फायदेशीर … Read more

Ekiv Waterfall : पावसाळ्यात ‘हा’ धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षण; मनमोहक सौंदर्यामूळे वेधतोय लक्ष

Ekiv Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ekiv Waterfall) पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य हजारो पटीने वाढलेले असते. त्यामुळे न केवळ माणसे तर वन्य जीव, पशु, पक्षी आणि झाडेसुद्धा सुखावलेली असतात. त्यात डोंगर कपाऱ्यांमध्ये तर निसर्गाची वेगळीच शाळा भरलेली असते. गर्द हिरवाई, छोटे मोठे धबधबे, शुभ्र धुक्याची चादर आणि पाण्याने भरलेले तलाव पाहण्यात कधी मन रमून जातं तेच कळत नाही. पावसाच्या … Read more

Loan From UPI : UPI वरून कर्ज घेणं झालं सोप्प; फक्त फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Loan From UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loan From UPI) आजकाल अनेक बँकांनी लोन देण्याची प्रक्रिया अगदी सोप्पी आणि सुलभ केली आहे. त्यामुळे आता कर्ज घेणे बरेच सोपे झाले आहे. अनेक बँकांसह फिनटेक कंपन्यादेखील मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून अगदी कमी वेळात आणि कमी कागदपत्रांवर लगेच कर्ज उपलब्ध करून देतात. अशातच आता UPI शी लिंक असलेल्या क्रेडिट लाइनवरूनदेखील त्वरित कर्ज मिळण्याची … Read more

Airtel vs Jio Recharge Plans : Airtel का Jio? 395 रुपयांत कोणाचा रिचार्ज प्लॅन देतो चांगल्या सुविधा? जाणून घ्या

Airtel vs Jio Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Airtel vs Jio Recharge Plans) एअरटेल आणि रिलायन्स जिओ कायम आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असतात. ज्यांच्या माध्यमातून विविध सुविधा पुरवत ते आपल्या ग्राहकांना खुश करतात. आजच्या काळात प्रत्येकाला सर्वोत्तम सेवा हव्या असतात. त्यामुळे बरेच युजर्स एअरटेल आणि जिओमध्ये कन्फ्युज होतात. अशातच एअरटेल आणि जिओने भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील आपला हिस्सा … Read more

पृथ्वीवर उतरले होते एलियन्स? आकाशातील ‘त्या’ गूढ हालचालींचे रहस्य उघड

UFO NEWS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बऱ्याचवेळा आकाशात वेगळ्या, विचित्र आणि रहस्यमयी हालचाली होताना दिसतात. ज्यामुळे परग्रहाबाबत विशेष उत्सुकता वाढीस लागते. परग्रह आणि एलियन्स यांच्याबाबत कायम काही ना काही चर्चा सुरु असतात. आकाशात एखादी वेगळी हालचाल दिसली, उडत्या तबकड्या दिसल्या की, साहजिकच सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. आतापर्यंत पेंटागॉनने बऱ्याचवेळा परग्रहावरील वा पृथ्वीबाहेरील वस्तूंच्या हालचालींविषयी भाष्य केले आहे. आकाशात … Read more

Shocking Video : सेल्फी घेण्यात मग्न तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रसंग; VIDEO पाहून उडेल थरकाप

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये कधी काय पहायला मिळेल काही सांगू शकत नाही. अनेकदा आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणे अशक्य होईल अशा कितीतरी घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात. तुम्ही आजपर्यंत अनेक समुद्र जीवांचे विविध व्हिडीओ व्हायरल होताना पाहिले असतील. जे पाहिल्यानंतर समुद्रकिनारी फिरताना आणि समुद्राच्या पाण्यात खेळताना चुकून पायावरून … Read more

High Cholesterol Symptoms : तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंय?? कसं समजेल? ‘ही’ गंभीर लक्षणे देतात संकेत

High Cholesterol Symptoms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (High Cholesterol Symptoms) रोजच्या दगदगीत आपण आपल्या आरोग्याकडे कुठे ना कुठे लक्ष द्यायला कमी पडतोय, याची जाणीव होईपर्यंत आपण विविध आजारांचे शिकार झालेलो असतो. सद्यपरिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर, बदलत्या काळानुसार प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. मात्र, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की,बदलणारी जीवनशैली आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक सिद्ध होते आहे. कामाचा- कौटुंबिक गोष्टींचा वाढणारा … Read more