Steamed Amla Benefits : मधुमेहींसाठी वाफवलेला आवळा ठरेल वरदान; रोज सेवन केल्यास होतील आश्चर्यकारक परिणाम

Steamed Amla Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Steamed Amla Benefits) बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या सवयी यामुळे मानवी आरोग्य खराब होत आहे. गेल्या काही काळात हृदय विकार, श्वसन संबंधित समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मधुमेह हा आजार तर जागतिक पातळीवरील संकट होण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना दिसतोय. मधुमेहींना आपल्या आरोग्याबाबत कायम सतर्क राहावे लागते. आपल्या खाण्यापिण्यात येणारा पदार्थ … Read more

Mhada Housing : स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी; MHADA मुंबईत उभारणार 3600 घरे

Mhada Housing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mhada Housing) प्रत्येक माणसाचं स्वतःचं घर असावं, असं एक स्वप्न असतं. या स्वप्नासाठी प्रत्येकाची शक्य तेव्हढे प्रयत्न करायची तयारी असते. खास करून बड्या शहरात आपलं हक्काचं घर असावं, म्हणून प्रत्येकाची धडपड सुरु असते. वयाची अर्धी वर्ष निघून जातात आणि तरीसुद्धा बऱ्याच लोकांना मुंबईत घर घेणे होत नाही. आयुष्यात पाहिलेलं एक महत्वाचं स्वप्न … Read more

Road Trip : पावसाळ्यात लॉन्ग ड्राइव्ह करायची आहे? तर ‘ही’ ठिकाणं करा एक्स्प्लोर; घ्या प्राकृतिक सौंदर्याचा आनंद

Road Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Trip) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांनाच आवडतो. कारण, पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाचे सौंदर्य दहा पटीने वाढलेले असते. असा निसर्ग मनाला विशेष आनंद देतो आणि हा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात एखादी रोड ट्रिप करावी. त्यात जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर आवर्जून मोठी सुट्टी काढून पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करा. … Read more

One Day Trip Spots : पावसाळ्यात वन डे ट्रीपसाठी ‘ही’ ठिकाणं एकदम बेस्ट; जाल तर म्हणाल WOW

One Day Trip Spots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (One Day Trip Spots) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असून सगळीकडे निसर्गाने हिरवाईची चादर ओढली आहे. पावसाच्या दिवसात निसर्गाचा एक वेगळच अवतार पहायला मिळतो. जो सगळ्यांनाच आवडतो. मनाला सुखावणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत हिरवाईने नटलेला निसर्ग, धुक्याची शुभ्र चादर अन त्यासोबत चिंब झालेले डोंगर पाहणे आल्हाददायी अनुभव देणारे आहे. त्यामुळे पाऊस … Read more

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर रांगेत उभं राहण्याची कटकट मिटली; प्रवाशांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Airport) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) दररोज अनेक विमानं उड्डाण घेत असतात. त्यामुळे नियमित स्वरूपात मोठ्या संख्येने प्रवाशांची ये- जा सुरु असते. दरम्यान, अनेकदा बऱ्याच प्रवाशांकडून विमानतळावर बराच काळ प्रतीक्षा करावी लागल्याच्या तक्रारी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता या तक्रारींची संख्या कमी होणार असे चिन्ह दिसत आहे. कारण, मुंबई … Read more

Escalator Accident : एस्केलेटर वापरा, पण जरा सांभाळून!! ‘ही’ एक चूक घेईल जीव; VIDEO पाहून लागेल धक्का

Escalator Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Escalator Accident) मॉल, रेल्वेस्थानक, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट अशा सगळ्या ठिकाणी एस्केलेटरचा वापर केला जातो. ही सुविधा खास करून वृद्ध लोकांसाठी फार फायदेशीर आहे. कारण, एस्केलेटर वापरतेवेळी जिने चढायची किंवा उतरायची गरज पडत नाही. मात्र, सोयीची वाटणारी ही सुविधा काहीवेळेस धोक्याची ठरू शकते. एस्केलेटर भारतात येऊन बराच काळ लोटला आहे. तरीही बरेच लोक … Read more

Detox Diet Plan : शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा डिटॉक्स डाएट; काय खाल?

Detox Diet Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Detox Diet Plan) निरोगी आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छता महत्वाची असते. न केवळ बाहेरून तर आतूनही आपले शरीर स्वच्छ असेल तरच निरोगी जगता येते. बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या शारीरिक आरोग्याची पुरेपूर वाट लावत असतात. डोळ्यांना न दिसणारी शरीराच्या आतील घाण आपल्या आजारपणाचे कारण असते. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्हाला … Read more

Added Sugar मूळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

Added Sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Added Sugar) आपण आपल्या दैनंदिन आहारात जे काही खातो ते अन्नपदार्थ आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आपल्या अन्नपदार्थांमध्ये प्रथिनं, पिष्टमय घटक, तंतूमय घटक आणि इतर पोषक घटक समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे, साखरेचाही यात समावेश असतो. बऱ्याच लोकांना तिखट झणझणीत खायला आवडत. तर काही लोकांना प्रचंड गोड खायला आवडतं. तर काही लोकांना अजिबातच गोड … Read more

Satara Waterfalls : पावसाळ्यात फ्रेश फिलिंग देतील महाराष्ट्रातील ‘हे’ सुंदर धबधबे; इथे भरते निसर्गाची शाळा

Satara Waterfalls

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Satara Waterfalls) पावसाळा म्हटलं की, प्रत्येकाच्या मनातले मोर थुईथुई नाचू लागतात. पावसाच्या सरी अंगावर झेलून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही. त्यामुळे पावसाळ्यात जो तो फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतो. अशा दिवसात मनाला शांतता देणाऱ्या एखाद्या ठिकाणी क्षणभर का होईना विश्रांती घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे … Read more

Baradhara Waterfall : महाराष्ट्रात ‘इथे’ आहे बारामुखी धबधबा; मनोहरी दृश्य पाहून हरपेल भान

Baradhara Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baradhara Waterfall) आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. त्यात पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांनाच मान्सून पिकनिकचे वेध लागतात. शुभ्र धुकं, हिरवा निसर्ग आणि आल्हाददायी वातावरणात एक रिफ्रेश फिलिंग देतं. ज्यासाठी पावसाळ्यात एकतरी पिकनिक करायला हवीच. तुम्हीही जर पावसाळ्यात फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या बारामुखी धबधब्याला जरूर भेट द्या. … Read more