Rose Day 2024 : ऐकलं का? ‘या’ गुलाबासाठी मोजावे लागतात 130 कोटी रुपये

Rose Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rose Day 2024) फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. कारण या महिन्यात ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला जातो. आजपासून व्हेलेंटाईन वीकची सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रेमी युगलांमध्ये एक वेगळाच उत्साह पहायला मिळतोय. गुलाबाचं फुल म्हणजे प्रेमाचं प्रतीक. म्हणूनच आज ७ फेब्रुवारी रोजी जगभरात व्हेलेंटाईन वीकचा पहिला दिवस अर्थात ‘रोझ डे’ साजरा केला जात आहे. … Read more

Bastar The Naxal Story : अदा शर्माचा ‘बस्तर – द नक्सल स्टोरी’ करणार मोठा धमाका; टीझरने वेधलं लक्ष

Bastar The Naxal Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bastar The Naxal Story) बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने ‘द केरला स्टोरी’ या सिनेमात साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. या सिनेमाने अदा शर्माला विशेष प्रसिद्धी दिल्यानंतर आता लवकरच तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा आता पुन्हा एकदा एकत्र आले … Read more

Investment Plan : प्रतिमहिना ‘इतक्या’ रुपयांची गुंतवणूक बनवेल तुम्हाला कोट्यधीश

Investment Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Plan) एखाद्या सुरक्षित योजनेत पैसे गुंतवून जास्तीत जास्त परतावा मिळावा असं कुणाला वाटत नाही? तुम्हालाही वाटत असेलच ना. पण मासिक पगारात आपलं भागत नाही तर गुंतवणूक काय करणार.. असा विचार करून गुंतवणूक टाळत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. तुम्हाला माहित आहे का..? योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याने करोडो रुपयांचा … Read more

Education Loan : उच्च शिक्षणासाठी Education Loan घेताय? तर ‘या’ गोष्टी लक्षात घेतल्यास येणार नाही समस्या

Education Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Education Loan) एज्युकेशन लोन अर्थात शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मदत करते. अनेक सामान्य कुटुंबातील मुले केवळ आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक सुविधांना मुकतात. देशात एकीकडे शिक्षण महाग होत चालले असताना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे उभे करणे कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोपी बाब राहिलेली नाही. अशावेळी पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल … Read more

Black Salt – रोजच्या आहारात काळं मीठ खाताय? होतील ‘असे’ गंभीर परिणाम; जाणून घ्या

Black Salt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Salt) आपला आहार जितका पूर्ण आणि सकस असेल तितका आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतो. कारण आहारातून आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळत असतात. ज्यामुळे निरोगी आयुष्य आणि सुदृढ शरीर प्राप्त होते. आपल्या रोजच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. मिठाशिवाय जेवण अळणी लागते तर जास्त मीठ झाल्यास खारट. … Read more

अवधूत गुप्तेच्या आगामी गाण्याची तरुणाईला भुरळ; उडत्या चालीने जिंकलं मन

Avadhoot Gupte New Song

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अवधूत गुप्ते यांच्या ‘विश्वामित्र’ नव्याकोऱ्या अल्बममधील ‘विश्वामित्र’, ‘तुझ्या विना’ या श्रवणीय गाण्यांनंतर आता तिसरे गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी गाण्याचे शीर्षक ‘दूर दूर’ असे असून या अल्बममधील हे तिसरे बहारदार गाणे आहे. ज्याची प्रतिक्षा चाहते करत आहेत. या गाण्याचा जबरदस्त टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या टीझरने … Read more

Beautiful Train Routes – मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत ‘हे’ रेल्वेमार्ग; प्रवासात डोळ्यांचं पारणं फिटेल

Beautiful Train Routes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beautiful Train Routes) लहानपणी प्रवासादरम्यान ‘मलाच विंडो सीट हवी’ असं म्हणून तुम्हीही आपल्या भावंडांसोबत नक्कीच भांडला असाल. त्यात रेल्वेच्या खिडकीतून दिसणारी झाडी, छोटे मोठे धबधबे, खळखळून वाहणाऱ्या नद्या पाहण्याची मजा काही औरच!! रेल्वेच्या खिडकीतून डोकावून पाहताना हि सारी दृश्य गतीने मागे पळताना दिसतात. त्यामुळे आणखीच मजा येते. असा हा मजेशीर प्रवास वारंवार … Read more

Viral Video – कावळ्याच्या मुखी राम नाम; अयोध्येतील ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) या वर्षातील पहिल्याच महिन्यात संपूर्ण देश वासियांनी पाहिलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे स्वप्न पूर्ण झाले. दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा दिवस संपूर्ण देशभरात दिवाळीसारखा साजरा करण्यात आला. दरम्यान जो तो श्रीरामाच्या भक्तीत दंग झाल्याचे पहायला मिळाले. … Read more

Viral Video – जीवाशी खेळ!! हटके एंट्रीसाठी वेडिंग कपलची स्टंटबाजी; कपड्यांना आग लावली अन्..

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपलं लग्न इतरांपेक्षा हटके आणि वेगळं व्हावं असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. त्यामुळे लग्नात काहीतरी आकर्षक आणि लक्षवेधी प्रयोग करण्याकडे सर्वांचा विशेष प्रयत्न असतो. त्यामुळे लग्नासाठी अशा काही गोष्टी प्लॅन केल्या जातात ज्या फक्त नवरा- नवरी नव्हे तर लग्नाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एक आठवण देऊन जातात. सोशल मीडियावर अशा लग्नांतील अनेक … Read more

Strange Trees : हिरव्या झाडीत आढळतात ‘या’ विचित्र वनस्पती; पाहताच उडेल थरकाप

Strange Trees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Trees) निसर्ग ही अत्यंत सुंदर अशी दैवी देणगी आहे. ज्यामध्ये हवा, पाणी, झाडे, पशु, पक्षी आणि माणसांचा समावेश आहे. निसर्गाचा मानवी जीवनाशी विशिष्ट संबंध आहे. त्यामुळे निसर्गातील बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम आकर्षून घेताना दिसतात. निसर्ग जितका सौम्य आणि सुंदर तितका नेत्रदीपक वाटतो. पण अशा या निसर्गात काही गोष्टी रहस्यमय आणि पाहताच … Read more