Health Tips : विस्मरणाची भीती कशाला..? ‘हे’ उपाय करा आणि स्मरणशक्ती वाढवा

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) दैनंदिन आयुष्यातील धावपळ हि आपली ध्येय पूर्ण करण्यासाठीची धडपड असते. पण या दरम्यान आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. कामाच्या नादात कितीतरी वेळा आईने किंवा बायकोने दिलेला जेवणाचा डबा आहे तसाच राहतो. कधी कधी तमुक गोष्ट करायची ठरवून बरोबर वेळेला आपण ती विसरून जातो. कधी हे विसरतो तर कधी ते … Read more

Ratnagiri Thiba Palace – कोकणातील ‘हा’ राजवाडा म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावा; इथे नजरकैदेत होता परदेशी राजा

Ratnagiri Thiba Palace

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratnagiri Thiba Palace) कोकणाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र, नारळाची उंच उंच झाडी, काजू- आंब्याच्या बागा, शांत आणि लोभसवाण्या परिसराचे चित्र दिसू लागते. कोकणातील रत्नागिरी हा अत्यंत सुंदर जिल्हा म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीला लाभलेला निसर्ग हा पर्यटकांचे कायम लक्ष वेधून घेत असतो. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि वीर … Read more

अजबगजब!! ‘इथे’ माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दैनंदिन जीवनातील आरामदायी दिवस म्हणजे रविवार. शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत प्रत्येकासाठी रविवार हा आवडीचा दिवस असतो. कारण रविवार म्हणजेच सुट्टीचा वार. या दिवशी बहुतेक ऑफिस बंद असतात. शिवाय शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना रविवारी हमखास सुट्टी असते. त्यामुळे रविवार म्हटलं कि नुसता आनंदी आनंद. पण तुम्हाला ठाऊक आहे का..? आपल्या भारतात … Read more

Old Citizen Pension : पेन्शन देण्यास सरकार बांधील नाही; वृद्ध नागरिक पेन्शनसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Old Citizen Pension SC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। वृद्ध नागरिकांच्या पेन्शन संदर्भात (Old Citizen Pension) आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. यावर शुक्रवारी सुनावणी देताना सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्वपूर्ण टिप्पणी दिल्याचे समोर आले आहे. वृद्ध नागरिकांना पेन्शन देण्यासाठी सरकार बांधील नाही, असे यावेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. शिवाय एकाच कुटुंबातील अधिक वृद्ध व्यक्तींना पेन्शनचा … Read more

मी जिवंत आहे!!! पूनम पांडेच्या निधनाची बातमी खोटी; चाहत्यांसोबत केला मोठा प्रॅन्क

Poonam Pandey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शुक्रवारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताना दिसली. अभिनेत्रींच्या अधिकृत ओसशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचे निधन झाल्याची माहिती देणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती. यानंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी, मित्र मैत्रिणींनी पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजलीदेखील वाहिली. तिच्या निधनाच्या बातम्या प्रसारित झाल्या. अशातच, आता अभिनेत्रीने स्वतःचा एक … Read more

माझी पिल्लू माझी जानss.. उत्कर्ष शिंदेंचं नवं गाणं व्हेलेंटाईन वीकमध्ये रिलीज होणार; पहा व्हिडीओ

Utkarsh Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी संगीत कलाक्षेत्रात शिंदेशाही घराण्याचं मोठं नाव आहे. शिंदे घराणं गेल्या अनेक पिढ्यांपासून संगीताचा वारसा चालवत आहे. भावगीते, लोकगीते, कोळीगीते आणि उडत्या चालीची गाणी या घराण्याने संगीत विश्वाला व रसिक प्रेक्षकांना दिली. प्रल्हाद शिंदेनी दिलेला हा संगीताचा वारसा पुढे आनंद शिंदे यांनी चालवला आणि त्यांची मुलेही संगीत कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. आदर्श शिंदेने … Read more

साऊथमध्ये सोनाली कुलकर्णीची दमदार एंट्री; ‘मलाइकोट्टाई वालिबान’मधील फर्स्ट लूकने वेधलं लक्ष

Sonalee Kulkarni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी मल्याळम सिनेमामुळे चर्चेत आहे. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. View this … Read more

केळीच्या पानावर जेवल्याने होतात अनेक आरोग्यदायी फायदे; माहित नसतील तर लगेच जाणून घ्या

Banana Leaf Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत आहे. या भागातील बरेच अन्नपदार्थ हे केळीच्या पानात शिजवलेदेखील जातात. त्यामुळे दक्षिण भारतात केळीचं पान त्यांच्या परंपरेचा एक भाग झालं आहे. हि परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे तशीच आहे. दक्षिणी भागात पाहुण्यांना केळीच्या पानाच्या वरील भागावर जेवण वाढण्याची पद्धत आहे. तर केळीच्या … Read more