महापरीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या नगरपरिषद कर निर्धारण मुख्य परीक्षेत हलगर्जीपणा

मुंबई | इंद्रजीत यादव अपुऱ्या तांत्रिक सुविधा, परीक्षाकेंद्रावरील प्रशासनाचा ढिम्म कारभार आणि उद्धट वर्तन यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या परीक्षेत त्रास सहन करावा लागला. मुंबईतील मीरारोड परिसरातील मॅक आऊटसोर्सिंग रोडजवळ असलेल्या परीक्षा केंद्रात सदर प्रकार घडून आला आहे. महापालिकेच्या नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदासाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. वेळेनुसार १२.३० ला … Read more

वैचारिक गढूळता दूर करण्यासाठी विवेकवाहिन्या हव्यातच – प्रा सुभाष वाघमारे

IMG WA

पाचवड | विवेकवाहिनीची स्थापना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर व महाराष्ट्रातील विचारवंत शिक्षणतज्ञांची देणगी असून आज सभोवतालची गढूळता दूर करण्यासाठी विवेकवाहिन्या हव्यातच, असे मत विवेकवाहिनीचे प्रसारक प्राध्यापक सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड येथे विवेकवाहिनी व अर्थशास्त्र विभाग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात,” विवेकवाहिनी का आणि कशासाठी ” या विषयावर ते … Read more

कमवा आणि शिका योजनेत प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला काम मिळावं या मागणीसाठी अभाविप चे पुणे विद्यापीठात आंदोलन

IMG WA

पुणे | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिकणाऱ्या व कमवा आणि शिका योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कमवा आणि शिका योजनेत घेतलं गेलं पाहिजे या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन केले. विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागातून येत असतात.अशावेळी कमवा आणि शिका योजनेतील संख्या मर्यादित ठेवली तर गरीब विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी … Read more

आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी केली किडनी दान

IMG WA

पीटीआय | प्रतिनिधी कुटुंबातील बाकी सदस्य असमर्थ ठरत असताना ऑफिसमधील एका सहकाऱ्यानेच किडनी दान करण्याची अनोखी घटना आज कोलकत्त्यात पहायला मिळाली. पीडित तरुणी ही झारखंडची रहिवासी असून किडनीच्या गंभीर आजाराने ती त्रस्त होती. बंगलोरमधील आयटी कंपनीत हे दोघेही कार्यरत आहेत. फॉरटीस हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली असून दोघेही सध्या सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी … Read more

राष्ट्रपती पदक विजेत्या मुलीवर सामूहिक बलात्कार

gang rape

हरियाणा | प्रतिनिधी सीबीएसई परीक्षेत देशात अव्वल क्रमांक मिळवून राष्ट्रपती पदक मिळवलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील कनिन परिसरात ही घटना घडली असून पीडित तरुणी तीव्र मानसिक धक्क्यात आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, पीडित मुलगी रेल्वेच्या परिक्षेची तयारी करत होती. परिक्षेच्या तयारीसाठी तिने महेंद्रगड येथील कनिनामधे कोचिंग क्लास लावला … Read more

केसरीवाडा – विशिष्ट नजरेतून

आनंदोत्सव | प्रतिनिधी पुण्याच्या केसरीवाड्यातील गणपती विसर्जनाची २०१७ मधील विसर्जन मिरवणूक कशी होती? याशिवाय केसरीवाड्याचं अंतरंग कसं आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत – चित्र आणि दृश्यफीतींच्या माध्यमातून व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा विसर्जन मिरवणूक २०१७ केसरीवाडा अंतरंग https://youtu.be/JNA-X0PU6Rg सौजन्य – ABP माझा

स्वराज्य गर्जनेचा प्रतिक – केसरीवाडा गणपती

IMG WA

ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांच्या केसरीवाड्यातील गणपती हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी पाचवा गणपती आहे. त्या गणपतीबद्दल… ………स्नेहा कोंडलकर…….. जनतेने एकत्र यावे या भावनेतून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आता गणेशोत्सव महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक सोहळाच बनला आहे. पुणे शहर तर या आपल्या भव्यदिव्य उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणेशोत्सवातील मानाच्या गणपतींपैकी केसरीवाड्यातील गणपती … Read more

तेलंगणात बसला भीषण अपघात – ४५ ठार, ६५ जखमी

तेलंगणा | प्रतिनिधी जगतीयल जिल्ह्यात कोंडागट्टूजवळ राज्य परिवहन मंडळाच्या बसला आज दुपारी भीषण अपघात झाला. यावेळी ४५ जण ठार तर ६५ जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्रात मागील महिन्यात झालेल्या आंबेनळी अपघाताच्या आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्या आहेत. दरम्यान तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सर्व मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

समाजभान जपणारा – दगडूशेठ हलवाई गणपती

Rugna Seva Abhiyan Year

गणेशोत्सव मंडळे ही सामाजिक बदलाची प्रेरक व्हावीत असं लोकमान्य टिळकांना वाटत होतं. त्याचाच आदर्श पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळही घेत आहे.

दगडूशेठ गणपतीचे गणेशोत्सव वेळापत्रक २०१८

Shrimant Dagdusheth Ganpati

आनंदोत्सव | प्रतिनिधी गणेशोत्सव २०१८ वेळापत्रक १३ सप्टेंबर २०१८ – गणेश चतुर्थी (गणेशोत्सव प्रारंभ) १३ सप्टेंबर २०१८ – श्रींची आगमन मिरवणूक – वेळ – सकाळी ८:३० वाजता. १३ सप्टेंबर २०१८ – श्रींची प्राणप्रतिष्ठापना – वेळ – सकाळी ११:०५ वाजता. १३ सप्टेंबर २०१८ – देखाव्यावरील विद्युत रोषणाईचे उदघाटन- वेळ – सायं. ७ वाजता. १४ सप्टेंबर २०१८ … Read more