कोन बनेगा करोडपती आज पासून होणार सुरू

kbc

मुंबई | सुरज शेंडगे टेलिव्हिजन जगतात सर्वोच्च टी.आर.पी कमावणाऱ्या टिव्ही शो ला आज पासून सुरुवात होणार आहे.आज पासून सुरू होणाऱ्या कोन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा हा दहावा अध्याय आहे. अमिताभ बच्चन यांच्या अनोख्या सूत्रसंचालनातून साकार होणारा कार्यक्रम लोकांच्या अत्यंत पसंतीला उतरला आहे.आज रात्री ९ वाजता सोनी वाहिनी वर हा कार्यक्रम सर्वांच्या भेटीला येतो आहे.या अध्यायात कोन … Read more

सरन्यायाधीशपदी रंजन गोगोई यांची वर्णी ?

ranjan gogoi

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश असलेले रंजन गोगोई हे पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारतील अशी शक्यता आहे. कारण, विद्यमान सरन्यायधीश दीपक मिश्रा यांनी याबाबत त्यांच्या नावाला पसंती दिली असून , तसे शिफारस पत्र त्यांनी विधी मंत्रालयाकडे पाठवले आहे. त्यामुळे येत्या ०३ ऑक्‍टोबर रोजी ते सरन्यायाधीशपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या … Read more

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यथा

adivasi hostel

नवनाथ मोरे | ९९२१९७६४६० आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याच विभागामार्फत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात यावे,शिक्षण घेता यावे. यासाठी राज्यभरात ४९१ वसतिगृहे चालवली जातात.या वसतिगृहांमध्ये ५८ हजारहून अधिक विद्यार्थी वास्तव्य करतात. वसतिगृहांमध्ये जेवण,नाष्टा,शैक्षणिक साहित्य,बेडिंग साहित्य,निर्वाह भत्ता इ. सुविधा पुरविल्या जातात. आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रगतीत आश्रमशाळा,वसतिगृह यांचा महत्वाचा … Read more

आशियाई स्पर्धेत भारताची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

Indians

जकार्ता | १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३० कांस्यपदक मिळवत भारताने आशियाई स्पर्धेत आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यातील सर्वात जास्त पदके ही अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारात मिळाली आहेत. यातील अनेक क्रीडाप्रकारांत भारताला पहिल्यांदाच पदक मिळाली आहेत. २०१० सालच्या भारतीय चमूने एकूण ६५ पदकांची कमाई केली होती. सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड व पंतप्रधान … Read more

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणी पित्याला फाशी

child rape

राजस्थान | घरातील बाकी लोकांच्या अनुपस्थितीत आपल्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला राजस्थान उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. बापाने स्वतःहून या गुन्ह्याची कबुली पोलीस स्टेशनला दिली होती. अवघ्या २० दिवसांत या गुन्ह्यावर शिक्षेची कारवाई करण्यात आली. विनोद बंजारा असे या आरोपीचे नाव असून पोस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पब्लिक प्रोसिक्युटर नंद किशोर … Read more

केरळ डायरी – भाग २

Keral Diary

विश्वभूषण करूणा महेश लिमये तुफानातले दिवे व्हारे… कवी वामन दादा कर्डकांनी म्हटल्याप्रमाणे इथं आलेला प्रत्येक स्वयंसेवक झपाटल्यागत आपआपलं काम पार पाडत असताना दिसला, मग त्यामध्ये लहाणांपासून वृध्दांपर्यंत, स्त्रियांपासून पुरूषांपर्यंत प्रत्येकजण या तुफानात दिव्याप्रमाणे जळतो आहे आणि आपल्या प्रकाशाचा उजेड होता होईल तितक्यांपर्यंत पोंहचवण्याचा प्रयत्न करतो आहे. CYDA ची टिम सुध्दा त्यापासून कांही वेगळी नाही, कारण … Read more

हरवलेला भारताचा पासवर्ड शोधून देणारे पुस्तक: We the change, आम्ही भारताचे लोक*

We the Change

पुस्तकांच्या दुनियेत | सोनम पोवार, सुमित वाघमारे “…झुं-झपाक बाईकवर मैत्रिणीला सोबत घेऊन फिरायला आवडतं ना? मग मुळात मैत्रीण पटवण्यासारखं वातावरण पाहिजे. तिला घेऊन फिरण्यासाठी तशी जागा पाहिजे.(आम्ही त्याला कॉलेजात डेमोक्रेटिक प्लेसेस म्हणत असू.) तिची जात कोणती का असेना, धर्म कोणता का असेना, शाकाहारी अथवा मांसाहारी का असेना, लग्न करण्याची मुभा पाहिजे. मुळात आनंदानं जगण्यासारखं, हवं … Read more

आशा भोसलेंच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वयम’तर्फे महोत्सव

asha bhosale

पुणे | सुनिल कमल सिनेसंगीताच्या माध्यमातून निखळ आनंद देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या स्वयम संस्थेतर्फे नेहमी वैविध्यपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही आशा भोसले यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये ८६ गाण्यांचा समावेश असून तीन दिवस हा कार्यक्रम असणार आहे. यात मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि इतर गायक-गायिकांबरोबर गायलेल्या गाण्यांचा … Read more

अखेर विमानतळावर महाराज आले !!

shivaji maharaj airport

मुंबई | अमित येवले छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून या विमानतळाच्या नावामध्ये ‘महाराज’ हा शब्द टाकावा म्हणून मागणी होत होती. आधीचे नाव हे महाराजांच्या नावात एकेरीपणा दर्शवित असल्याने महाराष्ट्रामधील अनेक संघटना ह्या संबधीत नावात ‘महाराज’ हा शब्द टाकावा म्हणून मागणी करीत होते. आजपासून … Read more

‘मंथन’ – सामाजिक प्रगल्भतेची शक्ती

manthan movie

चित्रपटनगरी | घनश्याम येणगे गुजरात मधील दूध उत्पादक सहकारी संघाच्या उभारणीची हि कथा. श्याम बेनेगल या प्रतिभावंत दिग्दर्शकाने समर्थपणे उभी केली आहे. गुजरातमधल्या ५ लाख शेतकऱ्यांनी प्रत्येकी २ रुपये देऊन क्राऊड फंडिंगमधून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारताच्या दुग्ध क्रांतीचे प्रणेते वर्गीस कुरियन यांच्या व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेऊन हा सिनेमा बनवला आहे. वर्गीस कुरियन यांनी स्वतः … Read more