पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तुंच्या व्यापार केंद्राचे पुण्यात उद्घाटन

agriculture program

शेतकऱ्यांनाही मिळणार हक्काचं व्यासपीठ, १०,००० हजार शेतकरी घेणार सहभाग पुणे | सुनिल कमल बदलत्या काळात आपल्या अन्नातील भेसळयुक्त वाढ हळूहळू आकलनशक्तिबाहेरील होत आहे. शेतात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे आणि कीटकनाशकांचे प्रमाण चिंतित करण्याजोगे आहे. सेंद्रिय शेती प्रमाणिकरण करण्याचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेत मालाची विक्री होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. नेमकी हीच अडचण लक्षात … Read more

बेघर मायलेकींची तक्रार नोंदविण्याचे महिला आयोगाचे पोलिसांना आदेश

ladies issue

पुणे | सुनिल कमल डॉक्टर पित्याविरुद्ध मानसिक, शारीरिक अत्याचाराचा मुलींचा आरोप, कोंढव्यातील धक्कादायक प्रकार डॉक्टर पित्याकडुन होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्नीसह दोन मुलींची कोंढवा पोलिसांनी तक्रार न घेतल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने तक्रार घेण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले. आज पत्रकार परिषदेत पीड़ित तरुणी हेबा कुरेशीने ही माहिती दिली. या वेळी वकील आशुतोष श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्त्या विद्या … Read more

सुप्रिया सुळे यांचे ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन

supriya sule

पुणे | सुरज शेंडगे सुप्रिया सुळेंनी रस्त्यावरील खड्डयांच्या समस्येवर अनोखा पवित्रा घेतला असून त्यांनी ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन सुरू केले आहे.रस्त्यावरील खड्डे हा अत्यंत गंभीर प्रश्न बनला असून त्यावर सरकार उदासीन आहे. राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांनी अनेक बळी घेतले आहेत.अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. रस्त्यावर वाढत असलेल्या खड्ड्यावर उपाय म्हणून राज्यसरकारने … Read more

राज्यात १ सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम

health program

मुंबई | ‘सही पोषण, देश रोशन’ या घोषवाक्याने कुपोषणमुक्ती व पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ ला राज्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला -बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात या मोहिमेला … Read more

सांगलीत गोवर व रूबेला लसीकरण मोहीम

govar rubela

सांगली | गोवर व रूबेला लसीकरण मोहीमेअंतर्गत या रोगांच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदने कार्यशाळेचे आयोजन केले असून या रोगांवर नियंत्रण व त्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सांगली जिल्ह्यात १४ नोव्हेंबर पासून लसीकरण मोहिमेला सुरवात होणार आहे. ३ दिवसीय चर्चासत्रामध्ये हा निर्णय घेण्यात आला. गोवर व रूबेला हे अत्यंत घातक आणि विषाणूजन्य आजार आहेत. या आजारामुळे दरवर्षी भारतात … Read more

ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार किसन महाराज साखरे यांना जाहीर

sakhre maharaj

पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात उद्या वितरण सोहळा पुणे | संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आणि सन २०१७-१८ साठी जाहीर झालेला ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार शुक्रवारी ३१ ऑगस्ट रोजी डॉ.किसन महाराज साखरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुणे येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वा हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. … Read more

शोध थरार

Searching

चित्रपटनगरी | येत्या शुक्रवारी (२४ ऑगस्ट) एक थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून Searching असं याचं नाव आहे. आपल्या मुलीच्या शोधात वडिलांचा चाललेला संघर्ष या चित्रपटातून दाखविण्यात येणार असल्याचं ट्रेलरमधून लक्षात येतं. तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर या चित्रपटात करण्यात आला आहे. मुलीच्या लॅपटॉपमधील कोडींगवर तिचा शोध घेण्याची धडपड थक्क करणारी असून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारीसुद्धा आहे. अनिश … Read more

गिरीश बापट यांच्या कार्यालयाला ‘आयएसओ’ मानांकन

girish bapat office

मुंबई | अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते काल त्यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यापूर्वी सुधीर मुनंगट्टीवार यांच्या मंत्रालयाला हे मानांकन मिळाले होते. असे मानांकन मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले मंत्रालय होते.

सनबर्न फेस्टिव्हलमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा होता डाव – ATS

sunburn

पुणे |मागील वर्षी पुण्यात झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातन संस्थेचा हेतू असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगीताच्या कार्यक्रमात केला जाणारा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर आणि गोंगाट हे हिंदूविरोधी असल्याचं सनातन मानते. त्याचाच भाग म्हणून २०१७ साली झालेल्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. विशेष न्यायालयातील न्यायाधीश समीर अडकर यांनी ताब्यात घेतलेल्या पाचही … Read more

ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे सैनिक मित्रांचा सन्मान आणि अवयवदान जनजागृती

avyavdan

पुणे | ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे नाट्यमहोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ व २ सप्टेंबर रोजी बालगंधर्व येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक , आयोजक डॉ राजेंद्र खेडेकर यांनी दिली. खेडेेकर म्हणाले हा उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असून अवयवदान जनजागृती होण्यासाठी व सैनिक मित्रांचा यथोचित सन्मान करण्याकरता अशा कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे … Read more