पूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार

rain

मुंबई | अमित येवले पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे काही गावांचा … Read more

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी घेतली मोदींची भेट

Satyapal Malik

नवी दिल्ली | जम्मू कश्मीर राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नुकतीच त्यांची जम्मू कश्मीर या राज्याचे राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. काश्मीर खोऱ्यात वाढता तणाव व तेथील लागु असलेली राष्ट्रपती राजवट या बाबतीत या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्यपाल मलिक या अगोदर बिहारचे राज्यपाल होते. मेहबुबा मुफ्ती व … Read more

जैवइंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाची चाचणी यशस्वी

biofuel

दिल्ली | भारतातील जैव इंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग आज पार पडले. देहरादून ते दिल्ली असा या चाचणीचा प्रवास राहिला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेने यासाठी इंधन निर्मिती केली आहे. नरेंद्र मोदी यांनी अशा नविकरणक्षम इंधन निर्मितीची देशाला गरज आहे, अशी भावना मागील एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ … Read more

वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच उमेशबाबूंना खरी श्रद्धांजली – फडणवीस

umesh choube

नागपूर | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध पत्रकार उमेश चौबे यांचं नुकतंच निधन झालं. गरीब, वंचित व पीडितांसाठी आयुष्यभर संघर्षरत असलेल्या उमेशबाबूंनी समाजसेवेला वाहून घेतले होते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातही उमेशबाबूंनी स्वत:ला झोकून दिले. उमेशबाबूंनी आपल्या विचारांशी आणि सिद्धांताशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वंचितांना व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हीच त्यांना … Read more

यंदाच्या पावसात हजार मृत्युमुखी, १७ लाखाहून अधिक विस्थापित

victims

नवी दिल्ली | मुसळधार पाऊस आणि महापुराचा फटका बसल्याने देशभरात यंदा जवळपास १००० लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर १७ लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयातील आकडेवारीनुसार केरळसह ५ राज्यांना पाऊस व महापुराचा मोठा फटका बसला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक ४०० लोक केरळमधीलच आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम व केरळ या ५ राज्यांतील … Read more

स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट | #भाग 3

UPSC

स्पर्धापरिक्षा अभ्यासनिती | नितिन ब-हाटे कोणताही खेळ जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे, आणि जिंकण्यासाठी त्या खेळाचे सर्व नियम आणि डावपेच माहीती पाहिजेत, मागील लेखात आपण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा याबद्दल जाणुन घेतले, आता स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट समजुन घेऊ “सुर्य आणि सुर्याखालचे सर्व काही” असा अभ्यास असलेली परिक्षा म्हणुन या परिक्षांकडे पाहिले … Read more

“नथुरामां”ची भरती कशी होते”? – थर्ड अँगल

brain program

विचार तर कराल | कुणाल शिरसाटे विचारवंतांच्या हत्या करण्यात आरोपी म्हणून पकडलेले सर्व तरुण हे वय वर्ष १८ ते ३० दरम्यानचेच आहेत. त्यांची पार्श्वभूमी पहिली तर ते ओबीसीच्या छोट्या जातींमधून येतात, काबाडकष्ट करणाऱ्या वर्गातून ते येतात. ब्रेनवॉश केलेल्या या तरुणांना हत्या करण्यासाठी नथुराम गोडसे चा आदर्श समोर ठेवला जातो… राम, नरसिंह आणि अर्जुनाचा आदर्श ठेवला … Read more

भारतासाठी रुपेरी रक्षाबंधन

asian games

रविवारच्या ४ रजत पदकांसह एकूण ३६ पदके मिळवत पदकतालिकेत भारत ९ व्या स्थानी जकार्ता | आशियाई क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवस भारतासाठी रुपेरी ठरला. हिमा दासने महिलांच्या ४०० मी. शर्यतीमध्ये ‘रौप्य’ पदक जिंकून देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. तिने ५०.७९ सेकंदात ही शर्यत पार केली. १८ वर्षीय हिमाची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होती. यापूर्वी तिने … Read more

केरळ डायरी – भाग १

cyda

– विश्वभूषण करूणा महेश लिमये उषः काल होता होता काळराञ झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली केरळमध्ये पूरसदृश स्थिती झाली आहे आणि आपला बांधव अडचणीत आहे, हे समजातक्षणी आपण ही आपल्या परीने मैदानात उतरायला पाहिजे याची खूनगाठ मनाशी बांधली होती१५ अॉगस्टच्या सकाळी सुभाष वारे सरांकडून १९९३ च्या किल्लारी भूकंपातील काही गोष्टींवर गप्पांच्या माध्यमातून प्रकाश टाकला … Read more

‘झेडपी’च्या शाळा दर्जेदार करणासाठी १० कोटींची तरतूद – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

कोल्हापुर | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, लॅपटॉप वितरण आणि ई-लर्निंग सॉप्टवेअर वितरण समारंभ आज स्वामी विवेकानंद कॉलेजच्या डॉ. बापुजी साळुंखे स्मृती भवन सभागृहात पार पडला. यावेळी महसुल मंत्री पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा अधिक दर्जेदार आणि गुणवत्ता प्रदान बनविण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येईल अशी घोषणा … Read more