खिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा
अडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं.
अडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं.
एकमेकांना सहकार्य केलं तरच ते आघाडी धर्माचं पालन होईल असं म्हणत येत्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ताकदीने उभे राहतील असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
२०१९ सालासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आलं आहे. जेम्स पिब्लेस यांना सैद्धांतिक मांडणीसाठी तर मायकेल मेयर आणि डीडीएर क्वेलोझ यांना कॉस्मोलॉजीच्या आधारावर इतर सौरमालिकेतील पृथ्वीसदृश दुसऱ्या ग्रहाच्या शोधासाठी हे पारितोषिक देण्यात आलं आहे.
काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा भावनिक मुद्दा कोथरूडमधील जनतेपुढे मांडण्यासाठी लडाखमधील एकमेव खासदार जमयांग त्सेरिंग नामग्याल यांना खास पुण्यात बोलावण्यात आलं आहे.
प्राण्यांचे बरे असते, आपला साथीदार मरून गेला की जास्त आशाअपेक्षा न करता लवकरात लवकर आपणही मरून जायचं ! एकीकडे हे जीव आहेत आणि दुसरीकडे माणूस नावाचा प्राणी आहे जो अधाशासारखा हावरट पद्धतीने जगत राहतो, त्याला आणखी जगायचंय. खूप खूप जगायचं या नादात जगण्याचं सत्व हरवलं तरी जगत राहतो !!
भारतीय वायुसेनेचे प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भादुरीया यांनीही वायसेनेला सदिच्छा देताना बालाकोट मधील कारवाई ही दोन देशातील राजकीय तणाव दूर करून दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं.
गरबा खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातात सॅनिटरी पॅड घेतले होते. दांडियांच्या ऐवजी सॅनिटरी पॅड घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केला.
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष कार्यक्रम सकाळी ७ वाजताच सुरू झाला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक पद्धतीने आपलं संचलन आज सादर केलं. रा
मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.