हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BRO Recruitment 2025 – सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत “MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर” या पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीतून एकूण 411 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदांसाठी अर्जाची सुरुवात 11 जानेवारी 2025 पासून सुरु झाली आहे , आणि याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सर्व अटी शर्ती पाहून अर्ज करायचा आहे. तर चला या जाहिरातीबद्दल अधिक जाणून घेऊयात .
पदाचे नाव –
जाहिरातीनुसार “MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर” या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या (BRO Recruitment 2025) –
या पदासाठी एकूण 411 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदानुसार पदसंख्या –
MSW कुक – 153 पदे
MSW मेसन -172 पदे
MSW लोहार -75 पदे
MSW मेस वेटर -11 पदे
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा (BRO Recruitment 2025)–
उमेदवारांना 18 ते 25 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन (BRO Recruitment 2025)
अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 जानेवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 24 फेब्रुवारी 2025
महत्वाची लिंक –
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा. https://recruitment.bro.gov.in/login
हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज




