Gardening Tips : आपल्याला माहितीच आहे साखर गोड असली तरी ती प्रमाणातच खाल्लेली चांगली असते. अन्यथा साखर विविध रोगांना आमंत्रण देते. हे झालं मानवी शरीराच्या बाबतीत पण झाडांच्या बाबतीत काय ? झाडांसाठी (Gardening Tips) साखर चांगली असते की वाईट ? नक्की काय बरं आहे याचं उत्तर ? तर हो साखरेचा योग्य प्रकारे वापर करून आपण झाडांची वाढ चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया कशा प्रकारे साखर झाडांकरिता (Gardening Tips उपयोगात आणता येईल ?
अनेकदा रोपांची वाढ काही विशेष कारण नसताना थांबलेली असते अशावेळी साखर पाण्यामध्ये विरघळून रोपांवर फवारणी केल्यास रोपांची चांगली (Gardening Tips) वाढ होण्यास मदत होते.
साखर पाणी आणि बियर एकत्र करून हे मिश्रण रोपांवर फवारा त्यामुळे रोपांची मुळे मजबूत होतात आणि रोपांची वाढ चांगली होते.
व्हाईट विनेगर आणि वाईट शुगर यामध्ये नायट्रोजन हा घटक असतो कुंडीतील रोपांची पानं (Gardening Tips) गळून नुसत्या फांद्या राहिलया असतील तर या फांद्यांना हिरवीगार पाने येण्यासाठी हे मिश्रण फवारण्याचा चांगला फायदा होतो.
ब्राऊन शुगर आणि सोयाबीनचे पाणी यांचा मिश्रण केल्यास फॉस्फेट तयार होते आणि त्यामुळे रोपांना भरपूर फुले (Gardening Tips) येण्यास मदत होते