home remedies : पांढरे केस होतील काळे कुळकुळीत; फक्त वापरा ‘ही’ सोप्पी ट्रिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

home remedies : आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला घरी बनवलेले खास रेमेडी सांगणार आहोत जेणेकरून अकाली पांढरे होणारे केस हे पांढरे होणं बंद होतील शिवाय पांढरे झालेले केस आहेत ते सुद्धा काळे व्हायला सुरुवात होईल. ही जी पद्धत आहे ही अगदी घरगुती पद्धत आहे. त्यामध्ये कोणत्याही केमिकल चा वापर आपण करणार नाही (home remedies ) आहोत.

केस काळे करण्याची ही जी रेमेडी आहे. ‘ma ye kaise karu’ या यूट्यूब चैनल वरून घेण्यात आलेली आहे. शिवाय त्यांचे एम वाय के के स्टोर असे स्वतःचे एक ब्रॅण्डेड प्रॉडक्ट ऑनलाईन स्टोअर आहेत.

साहित्य

मोहरीचे तेल

मोहरीच्या तेलामध्ये विटामिन डी सह अनेक पोषक तत्व असतात जे केसांच्या मुळांसाठी (home remedies ) चांगले असतात. शिवाय डॅमेज झालेले केस रिपेअर होण्यासाठी सुद्धा मोहरीचे तेल उपयोगी ठरते. काळजी घ्या की हे तेल भेसळयुक्त किंवा केमिकल युक्त नसावे ते नैसर्गिक पद्धतीने काढलेले असावे.

हळद

आपण सर्वजण जाणतो की हळद ही अँटिबॅक्टरियल असते. केसांसाठी सुद्धा हळद खूप (home remedies ) चांगली असते पांढऱ्या केसांना काळ करण्यासाठी हळद उपयुक्त ठरते.

विटामिन ई कैप्सूल

हल्लीच्या प्रदूषणामुळे केसांमध्ये होणारा कोरडेपणा आणि त्यामुळे होणाऱ्या डँड्रफचा प्रॉब्लेम विटामिन ई च्या या कॅप्सूल कमी करतील. विटामिन ई केसांना एंटीऑक्सीडेंट प्रदान करते. तसेच विटामिन ई केसांना लांब करण्यासाठी सुद्धा मदत करते.

कृती

  • सर्वात आधी गॅस चालू करा आणि गॅसवर लोखंडी तवा ठेवा. लोखंडी (home remedies ) तव्यामुळे केस काळे होण्यास मदत होते.
  • त्यामध्ये दोन मोठे चमचे मोहरीचे तेल टाका. त्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाका. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ह्या तेलामध्ये हळद टाकल्यानंतर गॅस मोठा करून ती हळद शिजवायची नाही तर गॅस हा मंद आचेवर असावा आणि हळूहळू ती हळद त्या तेलामध्ये शिजू द्यायची आहे. हळूहळू हळदीचा रंग डार्क होत जाईल.
  • हळूहळू हे मिश्रण पूर्णपणे काळ होईल आणि त्यातून धूर यायला सुरुवात होईल. आता त्याला थंड होऊ द्या.
  • आता हे मिश्रण गाळण्यामध्ये गाळून एका बाऊलमध्ये काढून घ्या. आता एक घट्ट तेल तयार झालेलं तुम्हाला दिसेल
  • आता यात तुम्ही एक किंवा दोन विटामिन ई च्या कॅप्सूल घालू शकता.
  • आता तुम्ही हे मिश्रण एक किंवा दोन वेळा वापरू शकता.
  • हे तेल लावल्यानंतर पांढरे केस तर काळे होतीलच मात्र त्याशिवाय नवीन केसचे उगवून येणार आहे ते सुद्धा पांढरे येणार नाहीत.

वापर

  • हे तेल आठवड्यातून एकदा रात्री झोपताना पूर्ण रात्र डोक्याला ठेवायचे आहे
  • सकाळी कोणत्याही हलक्या शाम्पू ने केस धुवून टाका.
  • केवळ एकदा हा तेलाचा प्रकार लावल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येणार नाही. मात्र वारंवार (home remedies ) असे तेल तयार करून लावल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक दिसून येईल.