Kitchen Tips : लाटणे आणि मिठाचा ‘हा’ प्रयोग करा ; लगेच समजेल मीठ शुद्ध आहे की भेसळयुक्त ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : मीठ हा असा प्रकार आहे की जेवणामध्ये तो नसेल(Kitchen Tips) तर तर तुमचे जेवण बेचव होते. आजकाल बाजारात मिठाचे अनेक ब्रॅण्ड्स उपलब्ध आहे. पण हे लक्षात घ्या की मीठातही भेसळ केली जाते. मह तुम्ही जेमीठ वापरात आहात त्यामध्ये भेसळ तर नाही ना ? तुम्ही घरात वापरात असलेल्या मिठामध्ये भेसळ आहे की नाही ? हे पाहण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी लाकडी (Kitchen Tips) लाटणे कमी येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही ट्रिक ?

काय कराल प्रयोग ?

  • सर्वप्रथम यासाठी तुम्हाला एक लाटणं घ्यायचे आहे.
  • त्याच्या खाली एक ताट घ्या
  • त्यानंतर या लाटण्यावर आधी पाणी टाका आणि त्यानंतर त्यावर मीठ टाका.
  • हे मीठ पाण्यामध्ये विरघळतं त्यामुळे पाण्यात मीठ टाकल्यावर लाटण्यावरील (Kitchen Tips) पाण्याला लागलेलं मीठही विरघळेल.
  • काही मीठ पाण्यातील ताटात पडेल जे हळूहळू विरघळेल पण जर का लाटण्यावर मीठ चिकटलं तर समजा त्यामध्ये भेसळ आहे.
  • मिठामध्ये वाळू, माती काही असेल तर त्याचे कण पाण्याला (Kitchen Tips) चिकटून राहतात असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

एका यु ट्युबर महिलेने हा उपाय सांगितला आहे. त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या घरातल्या मिठाची शुद्धता तपासायची असेल तर ही ट्रिक नक्की वापरून पहा.