Pune Zika Virus : पुणेकरांची चिंता वाढली!! झिका व्हायरस रुग्णांची संख्या 18 वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची आधी सावध करणारी बातमी आहे. धोकादायक अशा झिका व्हायरसचा धोका (Pune Zika Virus) पुण्यात वाढला आहे. पुण्यात आणखी दोन गर्भवतींना झिका व्हायरसचा संसर्ग झाला असून यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या १८ वर पोचली आहे. या दोन्ही महिला खराडी भागातील आहेत. चिंतेची बाब म्हणजे झिकाचा धोका गर्भवतींना अधिक आहे. … Read more

Pune Real Estate : पुण्याच्या इतिहासातील सर्वाधिक महागडी डील ! 37 कोटींना विकलं गेलं घर

Pune Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार करता मुंबई मध्ये घरांची किंमत सर्वात जास्त आहे. मात्र त्या पाठोपाठ पुण्यात सुद्धा घरांच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाली आहे. पुण्यामध्ये घरांच्या मागणीतही वाढ झाली आहे. आयटी सिटी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आलिशान घरांना मागणी आहे. शहराचा … Read more

MIT WUPU तर्फे देशात प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांची 3 दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’ 19 जुलैपासून सुरु

first National Scientific Roundtable Conference

पुणे, ९ जुलैः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’(एनएसआरटीसी) विकसीत भारत २०४७ आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार, दि. १९ ते रविवार, दि. २१ जुलै या कालावधित ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये संपन्न होणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, … Read more

आता दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द; पुणे पोलिसांचा निर्णय

drunk and drive

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील काही दिवसांपासून “ड्रंक अँड ड्राईव्ह”च्या (Drank And Drive) घटना वाढलेल्या आहेत. पुण्यातील पोर्शे कार अपघात, आणि त्यानंतर मद्यधुंद चालकाने २ पोलिसाना सुद्धा उडवले. त्यातच मुंबईत सुद्धा वरळीमध्ये असाच काही प्रकार पाहायला मिळाला. ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावे लागलं आहे. या सर्व घटनांनी देशभरातून संताप व्यक्त केला … Read more

Pune News : पुणेकरांसाठी खुशखबर ! रविवार पासून सुरु होणार विमानतळावरील नवे टर्मिनल

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणेकरांना रविवारपासून म्हणजेच 14 जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्या टर्मिनल ची सेवा अनुभवायला मिळणार आहे. पुणे शहरातल्या (Pune News) आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल आता पूर्ण होत असून सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या X (आधीचे ट्विटर) … Read more

मुंबई- पुणे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी!! ‘या’ 2 रेल्वेगाड्या रद्द

Mumbai Pune Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला मुसळधार पावसाने (Mumbai Rain) झोडपलं आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील … Read more

Pune Railway | पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार खास एक्सप्रेस ट्रेन

Pune Railway

Pune Railway | आपल्या देशातील कितीतरी लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. जे लोक पुण्याहून खानदेशाकडे जातात किंवा खानदेशाहून पुण्यात येतात. त्यांच्यासाठी ही बातमी खूप खास असणार आहे. खानदेशमधील अनेक लोक हे पुण्यामध्ये शिक्षण, नोकरी आणि उद्योगधंद्याच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले आहे. त्याचप्रमाणे दररोज … Read more

पुण्यातील रिक्षावाल्याकडून अंध, अपंग, गरोदर महिलांसाठी खास ऑफर; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Riksha Driver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चा असते. पुण्यातील म्हणी आणि पुण्यातील माणसं आपल्या अनोख्या कृतीमुळे तर सोशल मीडियावर (Social Media) सतत चर्चेत असतात. आता देखील पुण्यातीलच एक ऑटो रिक्षावाला (Auto Riksha) सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या ऑटो चालकाने आपल्या रिक्षावर असे एक वाक्य लिहिले आहे ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले … Read more

Pune Crime : पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

pune women police pouring petrol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षणाचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) मागील काही महिन्यापासून कायदा सुव्यस्था पुरती बिघडली आहे. पोर्शे कार अपघात, ससून ड्रग रॅकेट, कोयता गॅंगमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी बनललेया पुण्यातुन आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली … Read more

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोला तुंबळ गर्दी ; मेट्रोच बंद पडली , व्हायरल झाला व्हिडिओ

Pune Metro : मुंबईनंतर राज्यातील महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण येत असतात. अशा या पुण्याची संख्या देखील काही वर्षात वाढली आहे. परिणामी पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. बस आणि लोकल नंतर आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचीही (Pune Metro) भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे. … Read more